सोलापूर : एकीकडे राज्यात पावसाच्या लहरीपणा व दुष्काळी परिस्थितीमुळे पिके पूर्णपणे करपली असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे दुष्काळी मदत मिळण्यासाठी 'ई-पीक पाहणी' (E-Pik Pahani) अनिवार्य असल्यामुळे ही अट शेतकऱ्यांसाठी अत्यंत जाचक आणि डोकेदुखीची ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तांत्रिक अटीमुळे अनेक पात्र शेतकरी शासकीय मदत व पीकविमापासून वंचित राहण्याची भीती वर्तवली जात आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यभर ई-पीक पाहणी प्रकल्प राबवला जात असला तरी, अंमलबजावणीच्या पातळीवर यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर अडचणी कायम आहेत. अनेक ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईल नसणे, मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड न होणे, शेतात किंवा गावात इंटरनेटची पुरेशी रेंज न मिळणे, सर्व्हर डाऊन असणे किंवा ओटीपी न येणे अशा अनेक तांत्रिक समस्यांचा सामना सर्वसामान्य शेतकऱ्यांना करावा लागतो. या सर्व दिव्यातून पार पडून ज्या शेतकऱ्यांनी माहिती भरली, त्यांच्या बाबतीतही अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. सद्यस्थितीत अनेक भागांमध्ये ई-पीक पाहणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनात आले आहे.
दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि बियाणे, खतांचा खर्च वाया गेलेल्या बळीराज्याला या कठीण काळात शासनाकडून मदतीची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत जर ई-पीक पाहणीची कडक अट कायम ठेवली, तर कित्येक शेतकऱ्यांना हक्काची नुकसानभरपाई मिळणे कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणीच्या या जाचक अटी शिथिल कराव्यात किंवा त्यात तातडीने सुलभता आणावी, अशी आग्रही मागणी आता शेतकरी संघटना व कृषी क्षेत्रातून केली जात आहे.
शहर
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!


























Subscribe to my channel



