Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण ‘त्या’ एका संशयाने सगळा डाव उधळला!

image

वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य दखल घेतली. त्यांनी २० वर्षाच्या तरुणीच्या सावत्र आई आणि वडिलांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी संभाजीनगरमधील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, पोस्टमार्ट रिपोरट मिळाल्यानंतरच झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *