20 वर्षांपूर्वी सप्टेंबरच्या याच महिन्यात ब्राझील,रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची ब्रिक्सचीपहिली बैठक झाली होती. ‘गोल्डमन सॅक्स''चेतत्कालीन अर्थशास्त्रज्ञ जिम ओ'' नील यांनी वेगानेवाढणाऱ्या या चार अर्थव्यवस्थांच्या नावांच्या पहिल्याअक्षरांवरून या गटाला ‘ब्रिक’ असे नाव दिले. 2011मध्ये दक्षिण आफ्रिकाही यात सहभागी झाला व‘ब्रिक’चा ‘ब्रिक्स’ झाला. पुढे अनेक देश याच्याशीजोडले गेले. काही पूर्ण सदस्य म्हणून तर काही अधिकृतभागीदार म्हणून. आज ब्रिक्स हा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग बनला आहे. तो पाश्चिमात्यवर्चस्वापासून दूर जाणाऱ्या जागतिक शक्तीच्या पुनर्संतुलनाला आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेच्या उदयाला दर्शवतो. आज हा गट ‘ग्लोबल साउथ''चा एक सातत्याने प्रभावशाली होणारा आवाज बनला आहे. 2024-25 मध्ये इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि युएई यांच्या सहभागामुळेब्रिक्समध्ये आता जगातील सुमारे निम्मी लोकसंख्या येते.तसेच जागतिक जीडीपीमध्ये या गटाचा वाटा(पीपीपीच्या आधारावर) सुमारे 40% आहे. जी-7देशांमध्ये जगातील 10% पेक्षाही कमी लोकसंख्या आणिजागतिक जीडीपीचा 30% पेक्षा कमी हिस्सा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत ब्रिक्सचा वाटा सातत्याने वाढतआहे तर विकसित देशांमधील उत्पादकता आणिआर्थिक वाढीचा वेग 1990 च्या दशकापासून सातत्यानेघटत आहे. गोष्ट फक्त अर्थव्यवस्थेपुरती मर्यादित नाही.भू-राजकारणही वेगाने बदलले आहे. पूर्वी पश्चिमेचेजागतिक प्रभुत्व असायचे, तिथे आता शक्ती आणिप्रभावामध्ये अधिक व्यापकता व विविधता आली आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन आणि पाश्चिमात्य देशांचेनेतृत्व संस्थांभोवतीच जागतिक व्यवस्था केंद्रित राहिलीपाहिजे, या कल्पनेला ब्रिक्सने आव्हान दिले आहे.बिगर-पाश्चिमात्य देशांसाठी ब्रिक्स हे वाढत्या आर्थिकआणि भू-राजकीय अनिश्चिततेविरुद्धचे एकसुरक्षा-कवच आहे. काही अंशी अमेरिकाही यातमदतच करत आहे. ती जागतिक नेतृत्वापासून मागेहटताना दिसते.. हा गट धोरणात्मक स्वायत्तता पुढे नेण्यासाठी आणि आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी संस्थात्मक मंच उपलब्ध करून देतो. अशापरिस्थितीत यात सहभागी होण्यासाठी इतका उत्साहअसणे नवल नाही. तीन डझनांपेक्षा जास्त देशांनी याच्यासदस्यत्वासाठी औपचारिक अर्ज केले आहेत किंवासहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्येनाटोचा सदस्य असलेला तुर्किये आणि अमेरिकननौदलाचा प्रमुख तळ असलेला बहरिन यांचाही समावेशआहे. ब्रिक्सचे दहा भागीदार देशही आहेत—बेलारूस,बोलिव्हिया, कझाकस्तान, क्यूबा, मलेशिया, नायजेरिया,थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम—हेशिखर परिषदांमध्ये भाग घेतात. हे जाळे ब्रिक्सलासहकार्याचा विस्तार करण्यास आणि ग्लोबल-साउथचेप्रतिनिधित्व करण्याची क्षमता मजबूत करण्यास मदतकरते. ब्रिक्स हा प्रतीकात्मक गट नाही. त्यानेसंस्था-निर्मितीच्या क्षेत्रात ठोस प्रगती केली आहे. ‘न्यूडेव्हलपमेंट बँक'' ही जागतिक स्तरावर काम करणारीपहिली बहुपक्षीय विकास बँक आहे. त्याची संकल्पनाआणि नेतृत्व उगवत्या अर्थव्यवस्थांनी केले आहे. याच्यासंस्थापक ब्रिक्स सदस्यांना यात समान हिस्सा आणिसमान मतदानाचा अधिकार आहे. याउलट जागतिकबँक व आयएमएफ या दोन्ही संस्थांमध्ये अमेरिकेकडेप्रभावी व्हीटो अधिकार आहे. ब्रिक्स आंतरराष्ट्रीयआर्थिक व्यवस्थेतील त्रुटी कमी करण्यासाठीही कामकरत आहे. शक्यतांच्या उलट युरोसारखे ब्रिक्सचेकोणतेही वेगळे चलन तयार करणे सध्या अजेंड्यावरनाही. परंतु आपापल्या राष्ट्रीय चलनांमध्ये व्यापारीव्यवहार वाढवणे, सदस्य देशांच्या डिजिटल पेमेंट यंत्रणाएकमेकांशी जोडणे व मध्यवर्ती बँकांची डिजिटल चलनेजोडणे यावर हा गट भर देतो. भारतात झालेल्या 18 व्याशिखर परिषदेनंतर असे म्हणता येईल की, उगवत्याअर्थव्यवस्था सहकार्य करू शकतात, स्वतःच्या संस्थाउभारू शकतात आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था बदलूशकतात, ही कल्पना ब्रिक्सने मान्य करून दिली आहे. हीकाही छोटी कामगिरी नाही. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) भारतात झालेल्या 18 व्या शिखर परिषदेनंतरअसे म्हणता येईल की, उगवत्या अर्थव्यवस्थाआपापसात सहकार्य करू शकतात, स्वतःच्यासंस्था उभारू शकतात, आंतरराष्ट्रीय व्यवस्थाबदलू शकतात, ही कल्पना ब्रिक्सने मान्य करूनदिली आहे. ही काही छोटी कामगिरी नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



