Jayant Patil : आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती. पण, एकत्रीत काम करायचं असल्याने आपण ती सोडली. पण, 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून शरद पवार यांना भेट द्यायची असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी बोलून दाखवले आहे.
कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे जयंत पाटलांचे आवाहन
2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट द्यायची आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही कामाला लागला असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तळेगाव येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण काम करत आहेत. हे तरुण चांगले काम करत आहे. एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो होतो. राज्यात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाला आली होती. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी ती संधी आम्ही सोडल्याचे पाटील म्हणाले. 2024 ला आम्ही 114 लढवू किंवा 120 लढवू आघाडी ज्यावेळी होईल त्यावेळी निर्णय होईल. पण जेवढ्या जागा लढवू तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जिद्द आपण बाळगली पाहिजे. आजही पवारसाहेब 24 तास काम करत आहे. त्यामुले 2024 ला सगळ्यात मोठी गिफ्ट द्यायची असल्याचे पाटील म्हणाले.
विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारबद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असल्याचे जयंत पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या विरोधात जो माणूस बोलतो त्याला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. पाच लाख लोकांमधून निवडून येणारे नेते नवाब मलिक आहेत, ते सगळे सहकार्य करायला तयार आहेत. त्यांना आत घालण्याचे काम केले जात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
हे पण वाचा-
शहर
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
- एका युगाचा अंत! क्रिकेटच्या मैदानावरून केन विल्यमसनचा 'गुडबाय'; निवृत्तीच्या घोषणेने जगभरातील क्रिकेट चाहते भावूक.
- वाहन चालकांसाठी मोठा दिलासा! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वाहनांमधील 'सेफ्टी रडार'साठी आता परवान्याची अट रद्द.
महाराष्ट्र
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
- एका युगाचा अंत! क्रिकेटच्या मैदानावरून केन विल्यमसनचा 'गुडबाय'; निवृत्तीच्या घोषणेने जगभरातील क्रिकेट चाहते भावूक.
- वाहन चालकांसाठी मोठा दिलासा! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वाहनांमधील 'सेफ्टी रडार'साठी आता परवान्याची अट रद्द.
गुन्हा
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
देश विदेश
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
- एआयचे 'पाणी' संकट: तुम्ही वापरत असलेले एआय १.३ अब्ज लोकांचे पाणी पिणार? डेटा सेंटर्सविरोधात जगभरात संतापाची लाट!
- भारतीय नौदलाचा थरार! ओमानच्या समुद्रात तेल टँकरमध्ये अडकलेले जिवंत 'मिसाईल' यशस्वीरित्या निकामी; मोठी दुर्घटना टळली!
























Subscribe to my channel



