पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला मी आलोय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) पुण्यात बोलताना केलं आहे.
Chandrakant Patil : "ताकाला जाऊन भांड लपवायची सवय मला नाही. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला मी आलोय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारण तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांच हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असं असताना प्रगती कशी होणार? असा प्रश्न उपस्थित करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका व्हायला पाहिजेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे.
"पुणे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे. गेल्या पाच वर्षात भाजपकडून एकही रूपयांचा भ्रष्टाचार झाला नाही. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले असले तरी त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. पुणेकरांसाठी भाजपने मेट्रो आणली. शहरातील रस्ते व्यवस्थीत करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दरम्यान, पुणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कसून तयारी केली आहे. ही निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. या निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहेत. परंतु, भाजपने आतापासूनच रणशिंग फुंकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.
हे पण वाचा-
शहर
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
गुन्हा
- अमरावतीत लग्नमंडपात थरार! डीजेवर नाचण्याच्या वादातून स्टेजवरच नवरदेवावर सपासप वार; ड्रोन कॅमेऱ्याने २ किमी केला हल्लेखोराचा पाठलाग!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.

























Subscribe to my channel




