
ZP Election : अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात पहिलीच निवडणूक होत आहे. १२ जिल्हा परिषदेसाठी ७ तारखेला मतदान पार पडले होते. आज सकाळी १० वाजलेपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर राज्यातील पहिला कल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागला आहे. सोलापूरमधील माढा तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवलाय. सोलापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.
सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले. माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी दळवे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवराचा पराभव केला. भोसरी गटात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सहज विजय मिळवला.
|
|
महूद गटाचे शिवसेनेचे उमेदवार दादासो लवटे व गणाचे गणाचे शिवसेनेचे बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर व महूद गणाचे शिवसेनेचे सोनाली पाटील विजयी झाले आहेत. तर करमाळा जिल्हा परिषद पांडे गटातून भाजपच्या नेत्या रश्मी बागल पिछाडीवर आहेत. तर शरद पवार गटाचे उमेदवार राणी संतोष वारे आघाडीवर आहेत. करकंब गटातून भाजपाचे आदिनाथ देशमुख ७०० मतांनी आघाडीवर आहेत.
शहर
- सातारा: लग्नात जेवण अंगलट आले; पंगत उठताच तब्बल ४६ वऱ्हाडींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास, सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ येथील घटना
- छत्रपती संभाजीनगर: विकासाची मोठी झेप; नगरनाका-पुणे रस्ता सहापदरी करण्याच्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पांवर कॅबिनेटमध्ये विचार होणार
- पुणे: सासवडमध्ये जमीन व्यवहारातून थरार, कार्यालयात घुसून पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवत दहशत, चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: "तुझ्याशी लग्न करणार नाही कारण" प्रियकराच्या एका नकारामुळे आणि दुसऱ्या मुलीसोबतच्या चॅटिंगच्या वादातून २२ वर्षीय तरुणीचा टोकाचा निर्णय
महाराष्ट्र
- सातारा: लग्नात जेवण अंगलट आले; पंगत उठताच तब्बल ४६ वऱ्हाडींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास, सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ येथील घटना
- छत्रपती संभाजीनगर: विकासाची मोठी झेप; नगरनाका-पुणे रस्ता सहापदरी करण्याच्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पांवर कॅबिनेटमध्ये विचार होणार
- पुणे: सासवडमध्ये जमीन व्यवहारातून थरार, कार्यालयात घुसून पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवत दहशत, चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: "तुझ्याशी लग्न करणार नाही कारण" प्रियकराच्या एका नकारामुळे आणि दुसऱ्या मुलीसोबतच्या चॅटिंगच्या वादातून २२ वर्षीय तरुणीचा टोकाचा निर्णय
गुन्हा
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- रत्नागिरी: रत्नागिरीत सायबर गुन्हेगाराचा एकाच बँक खात्यावरून देशभरातील ५२ जणांना आर्थिक गंडा, गुन्हा दाखल
- पुणे: महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघा मित्रांकडून लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या धमकीमुळे खळबळ, चारही आरोपी जेबेबंद
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"

























Subscribe to my channel


