
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा निघाली. ही पदयात्रा मार्गक्रमण करीत मोझर इथे जात होती. दरम्यान ही यात्रा चिकणी येथे पोहोचली. तेथे भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. भाविकांनी तेथे जेवण केलं.
जेवन झाल्यानंतर भाविकांना मळमळ-उलटीचा त्रास जाणवू लागला. जेवण झाल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडायला सुरूवात झाली. अनेकांना मळमळ आणि उटलीचा त्रास सुरू झाला. तातडीने भाविकांना रूग्णालयात हलविण्यात आले.
|
|
जेवनानंतर भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास
पदयात्रेतील दोनशे भक्तांना भोजनातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 40 जण रूग्णालयात आहेत. अनेक रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळतेय. 18 जण यवतमाळ येथे उपचार घेत आहेत.
नांदेडच्या माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा निघाली होती. ही पदयात्रा मार्गक्रमण करीत यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील चिकणी कामठवाडा येथे पोहोचली. पद यात्रेतील भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पदयात्रेतील भक्तांचे जेवण झाल्यानंतर काही वेळातच मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे काहींना लगतच्या गावातील खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं.
दोनशे भाविकांना विषबाधा
मोठ्या प्रमाणात ही लक्षणे दिसू लागल्याने रुग्णांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालय आणि यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. राजू घाटोळ यांच्या घरी चिकने येथे पदयात्रेसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. माहूर इथून मोझरमार्गे ही पदयात्रा जांभोरा येथे जाणार होती.
जेवण केल्यानंतर अनेकांना मळमळ उलटीचा त्रास होऊ लागला. 40 जणांना दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये नाशिक इथून पद यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा देखील समावेश आहेत. उर्वरित 18 जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींनी गावातच डॉक्टरांकडून उपचार घेतला आहे. जवळपास 200 जणांना जेवणानंतर ही लक्षणे आढळून आली आहेत.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




