
Vidarbha Politics : भाजप लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी राज्यातील ४८ जागा जिंकण्यासाठी आपली तयारी सुरू केलीय. विदर्भात १० जागांवर आपला गड मजबूत करण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय.
मागील वेळी विदर्भात काँग्रेसला एकच खासदार निवडणून आणता आला. यंदा भाजप आपल्या चिन्हावर खासदार निवडणून आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शिंदे गटाकडे सध्या कृपाल तुमाणे, आणि भावना गवळी या दोन जागा विदर्भात आहे.
|
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ, ठाणे पोलिसांची पळापळ |
कोणाला किती जागा
भाजप महायुतीत अजित पवार गटाला एकच जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाकडे दोन जागा आहेत. शिंदे गटासाठी अजून किती जागा सोडतात, याकडेही लक्ष लागलं आहे.
मागील वेळी राष्ट्रवादीला भंडारा, गोंदिया, अमरावती आणि बुलढाणा अशा तीन जागा दिल्या होत्या. यंदा मात्र धर्मराव बाबा हे गडचिरोली जिल्ह्यातून लढण्यास इच्छुक आहेत. प्रफुल पटेलांनी सुद्धा आपण भंडारा गोंदियातुन लढण्यास इच्छुक असल्याचं बोलून दाखवलंय. तेच नवणीत राणा या सुद्धा यंदा अजित पवार यांच्याकडून लढतात, की भाजप त्यांना उमेदवारी देणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सर्वच मतदार संघात समांतर तयारी
त्यामुळे यंदा भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी सर्वच मतदार संघात समांतर तयारी करत आहे. रामटेकची जागा शिंदे गटाकडे असली, तरी ती जागा सुद्धा भाजपच्या चिन्हावर लढली जावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा केलाय. महायुतीमध्ये रामटेक मतदार संघ सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाचे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील पुढचा खासदार हा कमळावरचा असावा, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितलं. आमची तिथे ताकद असल्याचाही त्यांनी बोलून दाखवलं. मात्र, इथून कोणी लढायचे? याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वच घेईल, असंही ते म्हणाले आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




