पश्चिम बंगाल: कोलकाता येथील न्यू मार्केट परिसरातील (मिर्झा गालिब स्ट्रीट/फ्री स्कूल स्ट्रीट) एका ४ मजली हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ९ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभर शोककळा पसरली असून हॉटेल प्रशासनाच्या हलगर्जीपणावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेचा तपशील: मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे २:४५ वाजता हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग लागली तेव्हा हॉटेलमधील बहुतांश पाहुणे गाढ झोपेत होते. हॉटेलमधील अरुंद जिने आणि इमारतीची धोकादायक रचना यामुळे धूर अत्यंत वेगाने पसरला, ज्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. आगीच्या ज्वाळांपेक्षा धुराच्या लोटामुळे गुदमरून अनेकांचे प्राण गेल्याचे समोर आले आहे.
हॉटेल व्यवस्थापनाचा भीषण हलगर्जीपणा: या अग्निकांडानंतर हॉटेल व्यवस्थापनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. तपासणीत धक्कादायक माहिती अशी समोर आली की:
-
हॉटेलकडे कोणताही वैध परवाना (License) नव्हता.
-
अग्निशामक दलाची कोणतीही एनओसी (NOC) घेतली नव्हती.
-
सुरक्षेची कोणतीही आधुनिक साधने किंवा यंत्रणा तिथे कार्यरत नव्हती.
-
सर्वात गंभीर बाब म्हणजे, रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद ठेवला होता, त्यामुळे अनेकजण आतच अडकून पडले.
मृतांची पार्श्वभूमी: या भीषण दुर्घटनेत बळी पडलेले सर्व ९ जण बांगलादेशी नागरिक होते. त्यापैकी अनेकजण वैद्यकीय उपचारांसाठी (Medical Treatment) बांगलादेशातून कोलकातामध्ये आले होते. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलीचाही समावेश आहे. ६० हून अधिक रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असले, तरी अनेकजण बेशुद्ध अवस्थेत होते, ज्यांना कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाई: घटनेनंतर हॉटेल मालक फरार झाला आहे. न्यू मार्केट पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला पकडण्यासाठी पोलीस पथके वेगाने शोधमोहीम राबवत आहेत. अग्निशामक मंत्री कौशिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





Kirren bdll pornSeexy indan woman frde pictureYourr ass iis mne spankingOld granny pic nakedMature black mothersPenthouse oplen pussyBeautifu latina nude
having sexTeen gir pictue postGlaxgow ssexual health clinicFaces off dearh pornFreee bare ggay movieAdut cintrol
miind storyHomeless anal fuckBlowjob sexx onn the beach videoHott thumbss fre moviesEdible porn starFrree swingers experimentLanding sttrip vagina photosAuthhor walter oof
thhe hustlerDavid beckham’s nakedFrree xxxx related2006
axult auguhst magazine playboyMasdon moore fucks
monste cockSeex with woman iin cageMature group fuckingBig
tits nyde blond shoaing herSex gams ldah jayeTall
women amszon supermodels nudeEating cum clipsRaare vintawge automobile baar badgesMicrodermabhrasion faciaql pesl
reviewsBoyys nudfe blogsMobil cewlebrity porn sitesMy mmom finally
let mme fuckIndian omemade ssex mmsNeew hermaphrkdite seex
pofno rea hermaphroditesPoorn std fcking bzby sitter mpegsDaad aand gayFootgjob longclipsIteractive
sex games macExpooited teewns vidiosOctobver breeast preventionAward
chice teenNeew york sexx offendcer registrationChate cunts loversPeniss miilked like a cow festihOlde women young bys sexMawter sslave bdsmBigg dijck girel thumbsMuschle buolder sexColloege
gaay ssex picturesAsian resoiurce foundationAdult stofe directoryTwitter seex pornAuttisic adultsSexx oon thee beachh cozumelTird olld cuntsXhamszter amsteur hopme mommy porrn videosBeest medicatio for
adult eear infection xnxxvids.cc Steep mother
fucis woth stepsonCumm cverd black chicksNerrd girls fuckHeawving brests pornNuude rosanna arquetteAdult toyys phobe orderFree
twiunk spankingsAsian babss masturbatingCheatiing housewifes sexHow to channel ssexual
energyGaay meen whoresChelsea llong boobsCutee tern boonde babeSuuper analHuuge maan nakedDownmload firefvox frfee mozillaa sexSeex nline moviesSexyy tden drunkLadcies
facual hairNakd fakje pictures oof taylr swiftNaujghty amateur anal girlsTracci bbrooks titgs playboySexyy smiley facesDvdd europen facialFootballedrs fetishJaake gyllenhaal pornPicturdes off penis aand ballsEscort ohhio transexualBalldrina nyde photoHentaii piicture slideshowFreee hhot asain pornDikdoing pussy till cummingCllip frdee full
moie pornThee fookt fiset way rred bandSixters tiny pussyAdrioan bdody sexySogfgy bottom booy inn thhe jailhousee
nowGeorgia bopot camkp forr teensAdult brotner sisterTeeen lesbian labd video samplesFrree pictures
of pornsttar trsha uptownMature saqggy bigg
tiit picturesJapanese lingsrie showVirgi phopne australiaAslyn gere pornFree adult pporn black womenTwwo bedrom suite lass vegvas stripMensturaton sex
Reviedw my age – zgqmwlgh