आज ६ ऑगस्ट २०२६, गुरुवार. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस खूप खास असणार आहे. आजच्या दिवशी सूर्य, बुध आणि गुरू यांच्या युतीमुळे कर्क राशीत 'त्रिग्रह योग' तयार झाला असून, त्यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आणि वृद्धी योगाचा प्रभाव सर्व बारा राशींवर पाहायला मिळत आहे. आज स्वामी समर्थ, दत्तगुरू आणि बजरंगबली यांची कृपा अनेक राशींवर असणार आहे. ग्रहांच्या या शुभ स्थितीमुळे काही राशींच्या आर्थिक अडचणी दूर होऊन हातात पैसा खेळणार आहे, तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य:
-
१. मेष राशी: आज तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंब आणि नातेसंबंध मजबूत करण्यात तुमची भूमिका महत्त्वाची असेल. प्रवासातून लाभ होईल. परंतु, दुपारनंतर वरिष्ठांशी वाद किंवा कायदेशीर बाबींमध्ये सांभाळून राहावे लागेल.
-
उपाय: भगवान विष्णूची पूजा करा.
-
-
२. वृषभ राशी: आज केलेली मेहनत तुम्हाला उत्तम फलित देईल. आर्थिक स्थिती सुधारेल. विरोधक पराभूत होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. मात्र, कोणाकडूनही कर्ज घेणे टाळा आणि व्यावसायिक योजना गुप्त ठेवा.
-
उपाय: शिवलिंगावर जल अर्पण करा.
-
-
३. मिथुन राशी: आज घेतलेला महत्त्वाचा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. दुपारनंतर नवीन कामाची आखणी कराल. दानधर्मामुळे मन प्रसन्न राहील आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल.
-
उपाय: सूर्यदेवाला जल अर्पण करा.
-
-
४. कर्क राशी: चंद्र मेष राशीतून दशम स्थानात असल्यामुळे कामात भरपूर यश मिळेल. कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिक भागीदारांचे पूर्ण सहकार्य लाभेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.
-
उपाय: गणेशाची पूजा करा.
-
-
५. सिंह राशी: आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीला मदत केल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर काळ अनुकूल आहे. व्यर्थ वादविवाद टाळा.
-
उपाय: योग आणि ध्यानधारणा करा.
-
-
६. कन्या राशी: केतूच्या प्रभावामुळे आणि सप्तम शनीमुळे अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी आनंद वाढवतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. मंगळमय समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.
-
उपाय: पिवळ्या रंगाची वस्तू दान करा.
-
-
७. तुळ राशी: शुक्र ग्रह सुख-सुविधांमध्ये वाढ करणार आहे. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायातील प्रयत्नांना यश मिळेल. मात्र, मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्यासोबतच वस्तूंची काळजी घ्या.
-
८. वृश्चिक राशी: कार्यक्षेत्रात तुमचे अधिकार वाढतील. कर्मचारी वर्ग आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही. रखडलेली आर्थिक कामे पूर्ण झाल्याने मनाला शांतता लाभेल.
-
९. धनु राशी: बौद्धिक क्षेत्रात मोठी प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नवीन संधींचा शोध यशस्वी होईल.
-
१०. मकर राशी: हाती घेतलेल्या प्रत्येक कामातघसघशीत यश मिळेल. मन अतिशय आनंदी आणि आशावादी राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
-
११. कुंभ राशी: नातेवाईकांचे सह्रकार्य लाभेल. कुटुंबाची एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र अजिबात दुर्लक्ष करू नका.
-
१२. मीन राशी: जुनी येणी किंवा अडकलेले पैसे अचानक वसूल होण्याची दाट शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग असल्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




