नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २४ ऑगस्ट १९७१ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या दिवशी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर यजमान इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच इंग्लिश भूमीवर कसोटी सामना आणि मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामागे भारतीय खेळाडूंचे कौशल्य जितके कारणीभूत होते, तितकीच 'बेला' (Bella) नावाच्या ३ वर्षांच्या हत्तीची अनोखी आणि रंजक गोष्ट आजही क्रिकेट जगतात आवडीने सांगितली जाते.
गणेश चतुर्थी अन् 'बेला'चे ओव्हलवर आगमन: सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २४ ऑगस्ट १९७१ रोजी भारतात गणेशोत्सव (गणेश चतुर्थी) साजरा केला जात होता. विघ्नहर्षाची कृपा आणि भारतीय संघाला विजय मिळावा यासाठी लंडनमध्ये राहणाऱ्या काही भारतीय चाहत्यांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी जवळील 'चेसिंग्टन झू' (Chessington Zoo) कडून 'बेला' नावाची तीन वर्षांची लहान हत्तीण भाड्याने आणली आणि तिला ओव्हल मैदानाच्या बाहेरील भागात व सीमारेषेलगत फिरवले.
मॅनेजर अन् कर्णधाराने मानला 'शुभ शकुन': ड्रेसिंग रूमच्या खिडकीतून जेव्हा भारतीय संघाचे व्यवस्थापक (मॅनेजर) कर्नल हेमु अधिकारी यांनी या हत्तीला मैदानाजवळ पाहिले, तेव्हा त्यांनी याला भगवान श्री गणेशाचा 'शुभ शकुन' मानला. त्यांनी ही गोष्ट कर्णधार अजित वाडेकर यांना सांगितली. वाडेकर यांनीही विजयाची आशा उंचावत देवाला प्रार्थना केली.
चंद्रशेखर यांची ती घातक गोलंदाजी: या कसोटी सामन्यात फिरकीपटू भागवत चंद्रशेखर यांनी घातक गोलंदाजी करत अवघ्या ३८ धावांत ६ बळी टिपले होते आणि दुसऱ्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १०-१ धावांत गुंडाळला होता. त्यानंतर विजयासाठी मिळालेले १७३ धावांचे लक्ष्य भारताने फारोख इंजिनिअर, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप सरदेसाई आणि आबिद अली यांच्या संयमी आणि फटकेबाज फलंदाजीच्या जोरावर ४ गडी राखून पूर्ण केले.
आबिद अलीने विजयी चौकार मारताच हजारो भारतीय चाहत्यांनी मैदानावर धाव घेत जल्लोष केला होता. इंग्लिश भूमीवरील भारताचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. क्रिकेटच्या इतिहासात एका आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मैदानावर हत्तीचे आगमन होणे आणि त्यानंतर भारताने ऐतिहासिक विजय मिळवणे, ही घटना आजही जगातील सर्वात अनोख्या क्रीडा आठवणींपैकी एक मानली जाते.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


