आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि वाढत्या तोट्याचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या (TMT) बस प्रवासात लवकरच मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे. तब्बल ११ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर परिवहन प्रशासनाने प्रवासी तिकीटदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे दोन लाख ८० हजार प्रवाशांच्या खिशाला मोठा आर्थिक कात्री लागणार असून ठाणेकरांवर महागाईचा अतिरिक्त भार पडणार आहे.
भाडेवाढीचे स्वरूप आणि टप्पे:
-
सर्वसाधारण आणि वातानुकूलित बस प्रवास महागणार: प्रशासनाच्या या प्रस्तावानुसार, सर्वसाधारण (ऑर्डिनरी) बसच्या तिकिटात अंतरानुसार ३ ते २५ रुपयांपर्यंत वाढ सुचवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, अवघ्या दोन किलोमीटर अंतरासाठी आता १० रुपयांपर्यंत मोजावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय वातानुकूलित (AC) बसच्या तिकिटामध्येही ३ ते ११ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
-
वाढत्या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी निर्णय: टीएमटीच्या ताफ्यातील बसेसचा परिचालन खर्च, डिझेल, सीएनजी आणि स्पेयर पार्टसच्या वाढलेल्या किंमती तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतानाचा वाढलेला भार यामुळे परिवहन उपक्रम मोठ्या आर्थिक गर्तेत सापडला आहे. हा सर्व तोटा सावरून प्रशासनाला अतिरिक्त महसूल मिळवून देण्यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या दरवाढीमुळे टीएमटीला वर्षाला ३३ कोटींहून अधिकचा अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर:
-
यापूर्वी २०१५ मध्ये टीएमटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट ११ वर्षांनी ही दरवाढ होत असल्यामुळे सामान्य नोकरवर्ग, विद्यार्थी आणि चाकरमान्यांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा आर्थिक ताण येणार आहे.
-
महासभेच्या आगामी बैठकीत या प्रस्तावावर काय निर्णय होतो आणि त्यावर राजकारण कसे रंगते, याकडे संपूर्ण ठाणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


