
Pune : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याने रखवालदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात घडली. सुदैवाने या घटनेत रखवालदार जखमी झाला नाही. मोटारीतून पसार झालेल्या आरोपींनी दगड फेकून मारल्याने रखवालदाराची पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. आरोपीने पिस्तूल बेकायदा बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी भानूदास शेलार, अजय मुंढे, सतीश उर्फ नाना मुंढे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. रखवालदार अक्षय साहेबराव चव्हाण याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत रखवालदार चव्हाण याची पत्नी शीतल जखमी झाली.
|
Pune : भूसंपादनाअभावी रखडलेल्या स्पाइन रस्त्याचे काम प्रगतिपथावर; ‘या’ चार महामार्गाला जोडणार रस्ता |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हाॅटेलजवळ मोकळ्या जागेत अक्षय हा रखवालदार आहे. अक्षय आणि त्याची पत्नी शीतल तेथे राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास मोटारीतून आरोपी आले. ते मोकळ्या जागेत लघुशंका करत होते. रखवालदार चव्हाणने त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. चव्हाणला मारहाण करुन त्याला दगड फेकून मारला. चव्हाणची पत्नी शीतलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फेकून मारलेला दगड तिला लागल्याने तिचे डोके आणि पायाला दुखापत झाली. आरोपींनी चव्हाण याच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. दैव बलवत्तर होते म्हणून तो बचावला. चव्हाणने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक करणकोट यांनी दिली.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




