
रांची : लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान काही आठवड्यांवर येऊन ठेपले असताना आज झारखंड मुक्ती मोर्चाला (झामुमो) मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची वहिनी असलेल्या सीता सोरेन यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. सीता सोरेन यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि झारखंडचे भाजप प्रभारी लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या उपस्थितीत कमळ हातामध्ये घेतले.
पक्षामध्ये आपल्याला एकाकी पाडले जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे पदाची सूत्रे आली होती.
कल्पना यांना मुख्यमंत्री करण्यास सीता यांनी विरोध केला होता. ‘‘आपले पती दुर्गा सोरेन यांनी अनेक वर्षे झारखंडच्या चळवळीचे नेतृत्व केले होते पण त्यांच्या निधनानंतर मात्र माझ्याकडे आणि कुटुंबाकडे कोणीही लक्ष दिले नाही. आम्ही अक्षरशः वेगळे पडलो होतो. ही खरोखरच खूप वेदनादायी बाब आहे,’’ अशी भावना सीता सोरेन यांनी व्यक्त केली आहे.
|
Politics News : पुण्यात भाजपलाPune मोठा धक्का, गिरीष बापट यांचे निकटवर्तीय शरद पवारांच्या गळाला |
आम्हा सर्वांना एक ठेवण्यासाठी शिबू सोरेन यांनी खूप कष्ट केले पण दुर्दैवाने त्यात यश मिळाले नाही. माझ्या कुटुंबाविरोधात कारस्थान सुरू असल्याची कुणकुण मला लागली होती.
- सीता सोरेन, बंडखोर नेत्या
सीता सोरेन यांचा राजीनामा धक्कादायक बाब असून याचा त्यांनी फेरविचार करावा. घरातील वाद हे घरात मिटविले जाणे गरजेचे असते.
- महुआ माजी, ‘झामुमो’ चे नेते
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!























Subscribe to my channel




