
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करायला जाताना शशिकांत शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना शशिकांत शिंदे यांच्यासोबत स्वत: शरद पवार देखील उपस्थित होते. शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. 'सनेत्रांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला, असे शरद पवार म्हणाले.
बारामतीत अजित पवारांनी 'जिथे पवार आडनाव असेल, तिथे मतदान करायचे. म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना 'चूक काय, असे विचारत, 'दोन गोष्टी असतात... एक मूळ पवार आणि बाहेरच्या पवार' असा उल्लेख केला होता. यावर प्रत्युत्तर देताना सूनेत्रा पवार या कमालीच्या भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.
|
|
'सुनेत्रांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. या देशात महिलांच्या आरक्षणाचा निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री होतो. महिलांसाठी अनेक निर्णय घेतले. महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याचा निर्णय मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे कारण नसताना अद्याप शब्दावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा केला आहे, असे शरद पवार म्हणाले.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




