Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाकडून समन्स रद्द

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 2008 साली छटपूजे संदर्भात राज ठाकरे यांनी चिथावनिखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत राज ठाकरे यांच्याविरुद्धचा समन्स दिल्ली हायकोर्टाने रद्द ठरवला आहे. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *