
Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) महाशिवरात्रीनिमित्त येत्या रविवारी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर व उपनगरांतील महत्त्वाच्या बसस्थानकांवरून जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी निळकंठेश्वर, बनेश्वर व घोरावडेश्वर या प्रमुख शिवमंदिरांना जाण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.
दर वर्षी महाशिवरात्रीला या मंदिरांत हजारो भाविकांची उपस्थिती असते. यंदादेखील भाविकांना सुरक्षित, सुलभ व वेळेवर प्रवास करता यावा यासाठी महामंडळाने अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वारगेट ते निळकंठेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी स्वारगेट मुख्य स्थानकावरून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिली फेरी पहाटे साडेतीन वाजता असून, नियमित मार्ग असलेल्या स्वारगेट-पानशेत/वरसगाव या मार्गावर १४ बस सोडण्यात आल्या आहेत; तसेच कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी कात्रज सर्पोद्यान येथून बससेवा आहे. पहिली फेरी पहाटे साडेपाच वाजता असून, दर २० मिनिटांनी बस सोडण्यात येणार आहे. याशिवाय कात्रज-सारोळामार्गे कापूरहोळ, कात्रज-सासवडमार्गे , बालाजी मंदिर केतकावळे, कात्रज-राजगड, कात्रज-वांगणीवाडी या बसदेखील या मार्गावरून जाणार आहेत.
घोरावडेश्वर येथे निगडीवरून बस
निगडी (पवळे चौक) ते घोरावडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) घोरावडेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी निगडी येथून बससेवा उपलब्ध आहे. या ठिकाणावरून पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी पहिली बस सुटेल. याशिवाय मार्ग क्रमांक २२८, ३०५, ३३२, ३४१, ३४२, ३६८, ३७१ या क्रमांकांच्या बस या मार्गावरून जातात. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पीएमपीच्या ताफ्यात ४५ ई-बस
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात पाच वर्षापूर्वी येणाऱ्या ई-बसपैकी ४५ बस अखेर दाखल झाल्या आहेत. अद्यापही ११० बस दाखल होणे बाकी आहे. एकीकडे पीएमपीला बसची आवश्यकता असताना ठेकेदाराकडून या बस दाखल करण्यास उशीर केला जात आहे; पण पीएमपी प्रशासन त्यांच्यावर मेहरबान का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहर
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




