
Pune : कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मधील जलशुद्धीकरण यंत्रातून (आरओ) विजेचा तीव्र धक्का बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुरक्षा विषयक उपाययोजनांकडे काणाडोळा आणि गंभीर हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, आष्टी, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी महाविद्यालयात ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
चैतन्य १४ मार्चला मेसमधील कामकाज पाहत होता. जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करताना अचानक यंत्रात विद्युत प्रवाह उतरला. विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
सुरक्षा उपाययोजनांचा अभाव
मेसमधील उपकरणांची योग्य देखभाल न करणे, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरातील विद्युत सुरक्षेचे लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) तातडीने करावे, तसेच जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
ही अतिशय दुखःद घटना आहे. चैतन्य चव्हाण याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो बरा व्हावा याकरिता महाविद्यालय, विद्यार्थी अशा सर्वांनी प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यात यश आले नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी माझ्याशी चर्चा केली. या घटनेबाबत अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ती पाहणी करून सोयीसुविधा अद्ययावत करण्याबाबत अहवाल देईल. - डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ
शहर
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
गुन्हा
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- पिंपरी-चिंचवड: विद्युत पुरवठा खंडित झाल्याची विचारणा केल्याने डॉक्टरला बेदम मारहाण; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ





















Subscribe to my channel





Start earning instantly—become our affiliate and earn on every sale!