
Pune : पुण्यात आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यातच सोमवारी ऑफिस, कॉलेजला निघालेल्या पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटे घडलेला अपघात याला कारण ठरलेय. होय, पहाटे लग्जरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामुळे वाहतूक पोलिसांकून शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता बंद ठेवला. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झालाय. जवळपास ४ किमीच्या रांगा लागल्या आहेत.
पुण्यातील ई स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ आज सकाळी लग्जरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामुळे शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. पुण्याच्या दिशेने जाणापी खासगी बस थेट मेट्रोच्या खांबावर धडकली आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली. त्यामुळे मोठं नुकसान याठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे.त्यामुळे शिवाजीनगरच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील या रस्त्यावर एकच लेन खुली आहे तसेच दुसऱ्या बाजूला, औंध बाणेर दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा ३ ते ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
|
Pune : वर्गातच मित्राचा गळा चिरला; विद्यार्थ्याचा मृत्यू, पुण्यातील क्लासेसमध्ये रक्तरंजित थरार |
पुण्यातील ई-स्क्वेअर चित्रपटगृहाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास चार किमीच्या रांगा लागल्या आहेत. रात्री झालेल्या अपघातामुळे या ठिकाणची एक लेन बंद ठेवण्यात आली असल्याची पोलिसांनी सांगितले. आज सोमवार आणि सकाळच्या सत्रात ऑफिस महाविद्यालयांना जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय. औंध पिंपरी चिंचवड कडून येणाऱ्या नागरिकांनी खडकी अंडरपास द्वारे शिवाजीनगर च्या दिशेने प्रवास करावा. बाणेर कडून शिवाजीनगर कडे जाणाऱ्या नागरिकांनी एबीला ऊस येथून डावीकडे वळून घेऊन रेंजल मार्गे पुढे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




