
Pune Metro : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. परंतु मेट्रो व्यवस्थापन काही सेवांमध्ये बदल करत आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महामेट्रोकडून तिकीट सेवेत थोडासा बदल होत आहे, आपण त्याबद्दल जाणून घेऊ या.
पुण्यात मेट्रोच्या परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा होणार बंद आहे. महामेट्रोने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा येत्या 1 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. या निर्णयामुळे आता मेट्रो प्रवाशांचे तिकिटांसाठी होणार हाल होणार आहेत.
|
|
परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा
सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ५५ हजार आहे. ही प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामेट्रो सातत्याने पावले उचलत आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा, या उद्देशाने पुणे मेट्रोने प्रवाशांना परतीच्या प्रवासाची तिकीट सेवा दिली होती. पण १ मार्चपासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय आता महामेट्रोने घेतला आहे.
महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना जाताना आणि येताना असं दोन वेळा तिकीट काढावं लागणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मेट्रो स्थानकावर तिकीट खिडक्यांवर आता गर्दी वाढणार आहे.
महामेट्रोचा निर्णय
प्रत्येक मेट्रो स्थानकावर तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसून येते. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने प्रवाशा मेट्रोने अॅप, व्हॉट्सअॅप क्रमांक, एटीव्हीएम यंत्राच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधाही दिलेली आहे. आधी महामेट्रोने प्रवाशांना तिकीट काढल्यानंतर २० मिनिटांत प्रवास करणं बंधनकारक केलं होतं.
अनेक प्रवासी तिकीट काढून मेट्रो स्थानकात जातात. आतमध्ये निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून महामेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणं, बंधनकारक केलं होतं. मेट्रो प्रवाशांची संख्या कशी वाढेल, याकडे महामेट्रो लक्ष देत आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




