Pune Heritage Walk : लाल महल ते शनिवारवाडा; जी-२० च्या परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’

Pune G-20: जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती. शनिवारवाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले, तर लाल महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेत स्तिमितही झाले.

सकाळी शनिवारवाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले. येथे पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.

तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली. भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

शनिवार वाडा येथे पिंगळा, वासुदेव, पारंपरिक गोंधळी कलाकारांनी कलेचे सादरीकरण केले. गोंधळी बांधवांनी संकेत भाषा कला असलेली करपल्लवीचे सादरीकरण करत बोटांच्या संकेतातून पाहुण्यांची नावे ओळखल्याने पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. संबळ, हलगीचे सादरीकरण करण्यात आले.

पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली. यावेळी पाहुण्यांना नंदीबैलही पाहता आला. पाहुण्यांनी या कलाकारांसोबत, नंदीबैलासोबत छायाचित्रे, मोबाईलद्वारे सेल्फी काढून घेतल्या. शनिवारवाडा आवारात लावण्यात आलेल्या आर्टिफिशयल ज्वेलरी, कलाकुसरीच्या वस्तूंच्या स्टॉलमधील बांगड्या, कानातील आभूषणांनी महिला प्रतिनिधींना आकर्षित केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Pune Heritage Walk : लाल महल ते शनिवारवाडा; जी-२० च्या परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’”

  1. The cabin adult parties waJapenese breast massageMasturbation can cause
    deformPorn mom 18Lesbian motorcycle group chicago illinoisPaparazzi bikiniDick larson age of aquariusHentai fourmsTricia get fuckedFree forums adult xnxx Beauty
    teen think nudeMovie sex games lady lucy vegasGay massage video clipsOutdoor sex xxxVintage parker duofold nibsFree master sex site slaveAffiliate free lingerie program xnxxporn.win Adults sexKristal milf summerY girls fuckingFucked homeLatex free gloves
    inMature senior clipsCaribbean island virgin wedding xnxx Breast pinningFree kim
    kardashion sex tape downloadJohn holmes dp sex vidsJapanese life sized sex dollsManuela pornStreaming fanasty hardcoreSaint lucie inlet nude beachTiny teen gang bang feeYoung teen blondeSawmill campground gayVintage fake tattoosCatherine zeta-jones flashes breastsBabe fucking cumLatex moulds for garden deerFlexible latex headbandsGranny triple orgasmAdult garden toysObama un gaysCarmen electra nude pictres

    Here is my homepage :: website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *