
Pune Girls Drug Matter : सध्या पुणे शहरात अमली पदार्थ तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी याच्याशी संबंधित मोठं रॅकेट समोर आलं आहे. तसंच यामध्ये तरूणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे. पुणे शहरात तरूण तरूणींमध्ये अमली पदार्थ सेवनाचं प्रमाण देखील वाढलं आहे, याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे.
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ने संपूर्ण राज्याला हादरवणारा एक व्हिडीओ समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पुणे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. पुणे शहरात नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न आता समोर येत आहे.
|
Maharashtra Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसचा अंदाज, या जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट |
पुण्यातील ड्रग्स प्रकरण ताजं असतानाच वेताळ टेकडीवर दोन महाविद्यालयीन तरुणींनी ड्रग्जचं सेवन केल्यानं 'नशेत धुंद' असलेला एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे, तर दुसरी मुलगी ड्रग्जचं सेवन केल्याने नशेत बडबडताना दिसत आहे.
मराठी अभिनेता रमेश परदेशी याने स्वतः हाव्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यानी म्हटलंय की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या, असं मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ने सांगितलं आहे.
पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन
व्हिडिओमध्ये दिसतंय की, नशेमध्ये धुत असलेल्या या मुलींना नीट उभंही राहता येत नाही. पिट्याभाईने पुण्याला हादरवणारा समोर आणला आहे. शहरात शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं येतात. नशा करतात, कुटुंबीयांना याची कल्पना नसते. अशा घटनांमुळे घाबरायला होतं, असं रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.
महाविद्यालयीन तरूण तरूणी रात्रभर पब, हॉटेल, बारमध्ये पार्टी करतात. नशेत गुंग होतात, पालकांचं याकडे काहीही लक्ष नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असणारं पुणे शहर आता नशेचं माहेरघर होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या तरूणींचा मदत केली आहे. त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं आहे.
शहर
- नाशिक: सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात भरधाव कारने पोलीस व भाविकांना उडवले, वाहतूक उपनिरीक्षक जागीच ठार तर अनेकजण जखमी!
- मुंबई: मनोरी क्षारनिरास प्रकल्पाविरोधातील मच्छिमारांचा मोर्चा पोलिसांनी रोखला: बसेस अडवून चालकांना घेतले ताब्यात, चाव्याही केल्या जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांनी झाडल्या ५ गोळ्या अन् झाले पसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ संशयित निष्पन्न!
- मुंबई: प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबाच्या भेटीला! घटनास्थळावरूनच एकनाथ शिंदेंना लावला फोन; मुख्य सूत्रधारांना कडक शिक्षेचे आश्वासन!
महाराष्ट्र
- कोल्हापुर: दानोळीत भरदिवसा सराईत गुन्हेगारावर गोलिबार करत निर्घृण खून, शिरोळ तालुका हादरला!
- बुलढाणा: माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस, १९९३ पासूनची मागवली माहिती!
- नाशिक: सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात भरधाव कारने पोलीस व भाविकांना उडवले, वाहतूक उपनिरीक्षक जागीच ठार तर अनेकजण जखमी!
- मुंबई: आयआयटी मुंबई साहिल मृत्यू प्रकरण आई-वडिलांसह आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, संचालकांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!




























Subscribe to my channel




