
Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीला लग्नाची मागणी घालत तरुणीने भर रस्त्यात तिचे चुंबन घेतले. तसेच लग्न न केल्यास जीव देण्याची धमकी सुद्धा दिली. घाबरलेल्या तरुणीने तरुणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काय आहे प्रकरण?
शुभम गंगाधर शेडगे (वय २२, रा.नायगाव) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्यावर भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारीला घडला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा तरुणीच्या ओळखीचा आहे. दोघे मित्र आहेत. मात्र, तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. फिर्यादी तरुणी ही कात्रज बसस्टॉपजवळ उभी असतांना आरोपी तिच्या जवळ आला. त्याने तिच्याशी भर रस्त्यात जवळीक साधण्याच्या प्रयत्न केला. एवढेच नाही तर तिच्याशी लगट करून भररस्त्यात तिचे चुंबन आरोपीने घेत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
हल्ली तरुणांमध्ये लव्ह अफेअर वन सायडेड लव्ह, अफेयर्स या सगळ्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत. मात्र हे प्रकरण फार धक्कादायक होतं. मित्र असूनही तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम जडले होते. आणि तरुणीने होकार दिला नाही तर तरुण त्याचा जीव द्यायला सुद्धा तयार होता.
घाबरलेल्या तरुणीने तक्रार करताच लगेच या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. हल्ली तरुणांमध्ये विकृत प्रवृत्ती वाढतच चालली आहे. पुण्यातसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे दिसून येते. तरुणांना हवी ती गोष्ट न मिळाल्यास त्यांचा कल गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढत असल्याचे दिसून येते.
शहर
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
महाराष्ट्र
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- पुणेकर कुटुंबावर काळाचा घाला! कोल्हापुराजवळ भीषण अपघात; आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत
गुन्हा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
- बिहार हादरलं! शिक्षकाच्या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुष छळवणूक; शाळेकडून बळजबरीने थामवला दाखला (TC)
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम





















Subscribe to my channel




