
Pune : चंदननगर परिसरात घडलेल्या दोन धक्कादायक घटनांनी शहराला हादरवून सोडलं आहे. अल्पवयीन मुलींना प्रेम आणि लग्नाचं आमिष दाखवत त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकारांमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. एका घटनेत बालाजी गुरुनाथ स्वामी (वय २७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने अल्पवयीन मुलगी असल्याचं माहिती असूनही तिला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं. तिचा विश्वास जिंकत त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईने जाब विचारला असता, आरोपी थेट त्यांच्या घरात घुसला आणि आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.
दुसरी घटना
तर दुसऱ्या घटनेत ऋतिक रावसाहेब लोणके (वय २७, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यानेही असाच प्रकार केल्याचं उघड झालं. त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नाही, तर तिच्यासोबत बोलून दिले नाही तर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला गप्प ठेवण्याचा प्रयत्न केला.
पोक्सो गुन्हा दाखल
या दोन्ही घटनांमध्ये पीडित कुटुंबांनी पुढे येत तक्रार केल्यानंतर हे प्रकार उघड झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाघोली आणि हडपसर भागातही अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना समोर आल्याने शहरात अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित होत आहे. मात्र वाढत्या अल्पवयीन मुलींच्या फसवणूकीचा प्रश्न देखील तिथकाच गंभीर होत आहे. सोशल मीडिया वरील मैत्री आणि तेथून होणारी फसवणूक एकीकडे वाढली असताना आता लग्नाचे आमिष दाखवून मुलींना फसवण्याच्या घटनामध्ये देखील वाढ होत आहे.
अशा घटनानंतर शहरातील मुली स्वतःला असुरक्षित मानत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा आरोपीवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा घटना कमी व्हयला पाहिजेत अशी मागणी देखील नागरिक करताना पाहायला मिळत आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




