
Pune : देशातील २०२३-२४ या वर्षांत फलोत्पादन उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनांवर जाण्यांचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टनांनी (०.६५ टक्के) घट होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या २०२३-२४ च्या फलोत्पादनाच्या तिसऱ्या अगाऊ अंदाजानुसार, देशातील २०२३-२४ या वर्षांत फलोत्पादन उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनांवर जाण्यांचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टनांनी (०.६५ टक्के) घट होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही फळे, मसाले, फुले आणि औषधी वनस्पती आदींच्या लागवडीत वाढ झाली आहे.
देशात २०२३-२४ मध्ये एकूण फळ उत्पादनांत २.२९ टक्के वाढ अपेक्षित आहे. आंबा, केळी, लिंबू, द्राक्ष, सीताफळाच्या उत्पादनात वाढ होण्याचा, तर सफरचंद, संत्रा, मोसंबी, पेरू, लिची, डाळिंब, अननस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. एकत्रितरीत्या एकूण फळ उत्पादन ११२.७३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.
|
|
भाजीपाला उत्पादन २०५.८० दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, साबुदाणा (कंद) भोपळा, डांगर, काकडी, कारले, पडवळ आणि भेंडी या पिकांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. बटाटा, कांदा, वांगी, मोठे रताळे आणि शिमला मिरची या प्रमुख पिकांत घट होण्याची शक्यता आहे. एकूण भाजीपाला उत्पादनात मागील वर्षा इतकेच राहण्याचा अंदाज आहे. मध, फुले, मसाले, सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढीचा कल आहे.
२०२३-२४ च्या फलोत्पादनाच्या तिसऱ्या अगाऊ अंदाजाची वैशिष्ट्ये
फलोत्पादन अंदाजे ३५३.१९ दशलक्ष टन
फळे, मध, फुले, मसाले आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढ शक्य
आंबा, केळी, लिंबू, द्राक्षे, सीताफळ आणि इतर फळांच्या उत्पादनात वाढ शक्य
सफरचंद, मोसंबी, पेरू, लिची, डाळिंब, अननस उत्पादनात घट होणार
भाजीपाला उत्पादन २०५.८० दशलक्ष टन होण्याचा अंदाज
कांद्याचे उत्पादन २४२.४४ लाख टन अपेक्षित
बटाट्याचे उत्पादन सुमारे ५७०.४९ लाख टन अपेक्षित
टोमॅटोचे उत्पादन २१३.२० लाख टन होण्याचा अंदाज.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




