
Pune : आपल्या देशात बलात्काराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत होत असून लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक जिव्हारी लागणारी घटना घडली आहे.तडीपार केले असतानाही शहरात येऊन अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीला टेकडीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी आणि ७५ हजार रुपयांचा दंड, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) न्यायालयाने ठोठावला. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.
कोण होता तो नराधम?
उच्चाप्पा लिंगाप्पा मंगळूर (वय ३०, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्या दोषीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना दोन ऑक्टोबर २०१८ रोजी बिजलीनगर येथील टेकडीवर घडली. आरोपी उच्चाप्पाला तत्कालीन पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते.
|
|
मात्र, तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला. पीडित मुलगी घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना आरोपीने तिला टेकडीवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
आरोपीला शिक्षा द्या
या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलीसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने त्याची वासना शमविण्यासाठी हा घृणास्पद गुन्हा केला आहे. त्यामुळे पीडितेला शारीरिक व मानसिक धक्का बसला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोणतीही दयामाया न दाखविता त्याला कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला.
सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली; तसेच पीडितेला भरपाई देण्याचे आदेश पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, हवालदार दिनेश बांबळे यांनी न्यायालयाच्या कामकाजात मदत केली.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




