
Privatisation News : आणखी एका कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने गेल्या वर्षीच नियोजन केले होते. सरकार आपल्या मालकीची आयुर्वेद कंपनी इंडियन मेडिसिन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनला विकत आहे.
मॅनकाइंड फार्मा आणि बैद्यनाथ आयुर्वेद यांनी या सरकारी कंपनीतील 100% हिस्सा खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (लेटर ऑफ इंटरेस्ट किंवासबमिट केले आहेत. असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
|
|
पतंजली आयुर्वेदाने सरकारी कंपनीसाठी बोली प्रक्रियेत भाग घेणे अपेक्षित होते. पण पतंजली आयुर्वेदाने एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सादर करण्यास नकार दिला आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी ट्विट केले होते की, इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन च्या निर्गुंतवणुकीसाठी अनेक प्राप्त झाले आहेत.
कंपनीचा महसूल 250 कोटी रुपये
आर्थिक वर्ष 2022 मध्ये, सरकारी औषध इंडियन मेडिसिन फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन चा महसूल 250 कोटी रुपये होता आणि नफ्याचे प्रमाण सुमारे 25 टक्के होते. ही सरकारी कंपनी 1978 साली सुरू झाली. ही कंपनी केंद्र सरकारच्या आरोग्य योजनाअंतर्गत चालणाऱ्या दवाखाने आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करते.
कंपनी सध्या 656 आयुर्वेदिक औषधे तयार करते.कंपनी राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत सर्व राज्यांना आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा करते. याशिवाय कंपनी 6000 जन औषधी केंद्रांना औषधांचा पुरवठा करते. ही कंपनी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
शहर
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
- पुणे: जेजुरी–मोरगाव रस्त्यावर काळोखाचा घाला! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले!
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
महाराष्ट्र
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
- पुणे: जेजुरी–मोरगाव रस्त्यावर काळोखाचा घाला! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले!
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!


























Subscribe to my channel



