अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. हे विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. मात्र बारामतीच्या धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं. विमान जमिनीला धडकताच मोठा स्फोट झाला, आणि विमानाला आग लागली. दरम्यान ही विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एका विमानाचा भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. हे जेट विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होते, विमानातील इंधन संपल्याने विजापूर जिल्ह्यातल्या बाबलेश्वर तालुक्यातील मंगलोर गावाजवळ हे विमान शेतात कोसळलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की ज्या विमानाचा अपघात झाला, ते जेट विमान सेस्ना 172 टँगो चार्ली हलके विमान होते. हे विमान कलबुर्गीहून बेळगावला निघाले होते. मात्र या विमानातील इंधन संपल्यामुळे हे विमान विजापूर जिल्ह्यातल्या बाबलेश्वर तालुक्यातील मंगलोर गावाजवळ शेततात कोसळलं. हे विमान रेड बर्ड एव्हिएशन नावाच्या उड्डाण प्रशिक्षण संस्थेद्वारे चालवण्यात येते होते. जेव्हा हे विमान कोसळलं तेव्हा त्यामध्ये कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी पायलट गौतम शंकर पीआर असे दोघे जण होते. या दुर्घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपाचारासाठी तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहचले आहेत.
विमानातील इंधन संपल्याचं पायलटच्या लक्षात आलं, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विमानाचं अपतकालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी पायलट गौतम शंकर पीआर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामध्ये विमानाचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. हे विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होत, त्याच दरम्यान हा अपघात झाला आहे.
शहर
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
- दूध उत्पादकांना दिलासा; कात्रजकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ!
- पुणे: धरणसाखळीत १७ TMC पाणी, तरीही पाणीकपात का? सजग नागरिक मंचाचा मनपाला थेट सवाल
महाराष्ट्र
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात


























Subscribe to my channel


