
Papua New Guinea Landslide : पापुआ न्यू गिनीआमधील एक गाव रात्री झोपलं, त्याची सकाळच झाली नाही. कारण पहाटे साखर झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. गावकऱ्यांना काही कळायच्या आतमध्येच मात्र सगळं काही संपलं होतं. याबाबत सविस्तर वृत्त असं की, उत्तर पापुआ न्यू गिनीआमध्ये भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनामुळे ३०० हून अधिक लोकं आणि १०० पेक्षा अधिक घरे गाडली गेली आहेत, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील स्थानिक माध्यमांनी आज दिली आहे. राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून अंदाजे ६०० किमी वायव्येस असलेल्या एन्गा प्रांतातील काओकलम गावात ही नैसर्गिक आपत्ती आली आहे.
शुक्रवारी (२४ मे) पहाटे तीन वाजता काओकलम गावात दरड कोसळल्याची माहिती. पापुआ न्यू गिनीआ पोस्ट कुरिअरने या भूस्खलनात १ हजार १८२ घरे गाडले गेल्याची माहिती दिली आहे. गाव भल्या पहाटे साखर झोपेत असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीनशे लोक मलब्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर हजारो घरं जमीनदोस्त झाल्याची माहिती मिळत आहे.
|
|
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, प्रांतातील मुलिताका भागात झालेल्या भूस्खलनामुळे सहाहून अधिक गावांना फटका बसला आहे. DFAT च्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटलंय की, पोर्ट मोरेस्बी येथील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्तालय पीएनजी अधिकाऱ्यांशी जवळच्या संपर्कात आहे. वित्तहानी आणि जीवितहानी किती प्रमाणात झाली आहे, यासंबंधीचे अधिक मूल्यांकन करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियनया दुर्घटनेसंबंधी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहे. या फुटेजमध्ये लोकं खडकांवर, उन्मळून पडलेल्या झाडांखाली आणि मातीच्या ढिगाऱ्यांखाली आपल्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याचं दिसत आहे. या ठिकाणी महिलांचे रडतानाचे आवाज ऐकू येत आहेत. देशाते पंतप्रधान जेम्स मारापे यांनी आपत्ती अधिकारी, संरक्षण दल, बांधकाम, महामार्ग विभाग मदत आणि घटनास्थळी बचावकार्य करत असल्याची माहिती दिली आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार



























Subscribe to my channel




