
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या दरम्यान आज सकाळपासून देखील पावसाचा जोर कायम आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. नवापूर तालुक्यातील नेसू नदीला ही मोठा पुर आला असून नेसून नदी धोक्याच्या पातळीच्या जवळ वाहत आहे. तसेच अनेक सकल भागांमध्ये पावसाच पाणी साचले आहे.
नंदुरबार शहर व जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाळा सुरवात झाली. मागील २४ तासापासून पावसाची संततधार सुरु आहे. काही भागात तर मुसळधार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अनेक सकळ भागात पावसाचे पाणी साचले आहे. तर नळवा रस्ता परिसरात असलेला रेल्वे बोगद्याखाली दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले असून रेल्वे बोगद्याखाली पाणी गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
|
Ambadas Danve : पीएम मोदींच्या दौऱ्याला विरोध, अंबादास दानवेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात |
संततधार पावसामुळे नवापूर तालुक्यातील नेसू नदीला मोठा पूर आला आहे. या पुरात पाईपांचा मोठा गठ्ठा वाहून येत असल्याचे दिसल्यावर तरुणांनी पुलावर उभे राहत जीव धोक्यात घालून पाईपांचा गठ्ठा बाहेर काढून तो घेऊन जाण्यासाठी धावपळ पाहण्यास मिळाली. ग्रामीण भागात जल जीवन मिशन ते काम अपूर्ण असून त्याचे साहित्य उघड्यावर पडले आहे. हे साहित्य नदीच्या पुरात वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
शहर
- पुणे: मंचरमधील पांडवकालीन बारव मुक्तीसंग्राम आक्रमक हिंदू नेते सागर भैय्या बेग यांचा प्रशासनाला इशारा, ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची हाक
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
महाराष्ट्र
- पुणे: मंचरमधील पांडवकालीन बारव मुक्तीसंग्राम आक्रमक हिंदू नेते सागर भैय्या बेग यांचा प्रशासनाला इशारा, ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची हाक
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी



























Subscribe to my channel




