
Lonavala : "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला देश विदेशातून भाविकांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने ठाणे व रायगड महामार्ग पोलिसांनी शनिवारी २८ फेब्रुवारी व रविवारी एक मार्चला दोन दिवस सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासह नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्व रस्ते व मार्गावरून प्रकारच्या जड अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतची अधिूचना पोलीस उपआयुक्त, वाहतूक नवी मुंबई कार्यालयाकडून निर्गमीत करण्यात आली आहे.
नवी मुंबई परिसरात २८ ते एक मार्चला हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित रहातात. या कालावधीत नवी मुंबई परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासह नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्व रस्ते व मार्गावरून सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांच्या वाहतुकीस २८ फेब्रुवारी व एक मार्चला सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, या कालावधीत वाहन चालक व मालकांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोर घाटातून खालापूर टोलनाका, चौक फाटा परिसरात सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना बंदी आहे.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व वाहन चालक व मालकांनी आपली वाहने या कालावधीत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटातून प्रवेश करू नये. सदरची वाहने ही यापूर्वीच्या येणा-या ट्रक टर्मिनल पार्कींगच्या ठिकाणी मार्गालगत उभी करावी अन्यथा आपली गैरसोय होऊ नये यासाठी तसे प्रवास व वाहतुकीचे नियोजन करावे.
वाहतूक नियमनासाठी वाहतूक विभागाकडून योग्य तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार असून, गैरसोय टाळण्याकरीता वाहतूक पोलीस विभागास सहकार्य करावे ही विनंती, असे आवाहन पोलीस उपायुक्त, वाहतूक नवी मुंबई व महामार्ग पोलिस प्रशासनाने केलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel





Get started instantly—earn on every referral you make!