
Maharashtra Rain Updates: पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपून चालली असून बळीराजा संकटात सापडला आहे. दुबार पेरणी करून सुद्धा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय.
अशातच हवामान खात्याने येत्या २ ते ३ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
|
Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली; डॉक्टरांचं एक पथक तातडीने उपोषणस्थळी |
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज
सप्टेंबर महिन्या सुरू झाला, तरी देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशातच दिलासादायक पाऊस कधी पडेल, याची सर्वजण आस धरून बसले आहेत. आता हवामान खात्याने पुढील ३ दिवस मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज म्हणजेच ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबरच्या कालावधीत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला थोडासत्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासोबत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
शहर
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
महाराष्ट्र
- पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १८ जुलै दरम्यान 'हे' मार्ग राहणार बंद.
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- हवं तर परदेशात जा पण मुली आणि वडिलांच्या सुट्टीत हस्तक्षेप करू नका; मुंबई हायकोर्टाचे आईला सडेतोड आदेश.
- प्रवास आता सुखकर! मलकापूरच्या 'युनिक' उड्डाणपुलामुळे कोल्हापूर-सातारा मार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका.
गुन्हा
- सांगली हादरली! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला खुनाचा कट; झोपेतच संपवून केला मृत्यूचा बनाव.
- वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपुरात शेतीपंप बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत.
- मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! गिरगावात पोलिसांची धडक कारवाई, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसह दोघांची सुटका; सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट ताब्यात.
- अवघ्या ५८ दिवसांत न्याय! नसरापूर चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
देश विदेश
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.
- नासाची ऐतिहासिक 'रेस्क्यू' मोहीम! अवकाशात कोसळणाऱ्या 'स्विफ्ट' दुर्बिणीला वाचवण्यासाठी रोबोटिक यानाची मदत.
- उल्हासनगर महापालिकेची उधळपट्टी! अवघ्या ३ तासांच्या महिला दिन कार्यक्रमावर २२ लाखांचा खर्च; ५० फेट्यांसाठी ७५ हजार अन् जेवणावर १० लाख!
- नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नाच्या २४ तासांतच 'भावोजीं'सोबत नवरी पसार; दागिने अन् रोकड घेऊन झाली चंपत.
























Subscribe to my channel




