मुंबई:राज्यातील दुष्काळ आणि वाढत्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विभागांच्या खर्चात किमान २० टक्के कपात करण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंधारण, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि इतर आपत्कालीन उपायांवर मोठ्या प्रमाणावर अधिकचा निधी खर्च करावा लागणार आहे.
त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक ताण लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सरकारी विभागांना त्यांच्या नियोजित विकास खर्चात आणि इतर खर्चात किमान २० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. अवास्तव खर्च टाळून वास्तववादी खर्च करण्यावर आणि दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात माहिती देताना महसूलमंत्रինनी स्पष्ट केले की, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बजेटमधील विविध विभागांचे पैसे वळवून ते दुष्काळी उपाययोजनांवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या एका वर्षासाठी विकासकामांना थोडा ब्रेक लागला किंवा एखादा रस्ता काही काळ लांबणीवर पडला तरी चालेल, परंतु या संकटात बळीराजाला आणि शेतकऱ्याला वाचवणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांचा चारा हे विषय प्राधान्याने हाताळले जात आहेत.
सध्या दुष्काळाच्या निवारणासाठी जवळपास ११ महत्त्वाचे विभाग युद्धपातळीवर काम करत आहेत. ग्रामीण भागासह विविध ठिकाणांहून टँकरची मागणी वाढली असून, जनतेच्या या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी सरकारी पातळीवरील खर्चात छाटणी करणे अपरिहार्य बनले आहे. पाणी आणि चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून, प्रशासन आता यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवत आहे.
शहर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
- मुंबई: भाजपच्या जाळ्यात अजिबात अडकू नका!"; छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी संघर्ष घडवल्याचा गंभीर आरोप
- पुणे: गॅस तुटवडा १४ किलोची गॅस जोडणी बंद; १० किलोचा १६८० रुपयांचा महागडा पर्याय नागरिकांच्या माथी!
- छत्रपती संभाजीनगर: मध्यरात्रीचा थरार संजय शिरसाटांच्या घरावर दगड आणि बाटल्याफेक, तिघे तरुण अटकेत
महाराष्ट्र
- हिंगोली: सणासुदीचा आनंद क्षणात राखेत विरला! हिंगोलीच्या आखाडा बाळापूर बसस्थानक परिसरात भीषण आग; ५ दुकाने बेचिराख, लाखोंचे नुकसान
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे भीषण अपघात! आंजणारी पुलाजवळ ट्रकची खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक; २३ प्रवासी जखमी, ४ गंभीर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
गुन्हा
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




