
Navi Mumbai : नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित लावलेल्या श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आखडा 12 वर पोहचला आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुसस्कारने गौरवण्यात आले. खारघर येते मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम पार पडला. पण दुपारच्या वेळी भर उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघात झाला.
उष्माघात झालेल्या श्री सदस्यांना नवी मुंबईतल्या एनजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा 12 वर पोहचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणाऱ्या विनायक हळदणकर (55 वर्षे) या श्री सदस्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भर उन्हात बसल्यामुळे त्यांना देखील उष्माघात झाला. त्यांना नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेत उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाणार अशल्याचे देखील त्यांनी सांगितले. उष्माघात झालेल्या श्री सदस्यांवर सध्या एमजीएम रुग्णालय आणि नवी मुंबईतील पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहर
- किडनी तस्करी प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' डॉ. रवींद्रपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात; जामीन फेटाळल्यानंतर ब्रह्मपुरी न्यायालयात केले आत्मसमर्पण!
- लोकार्पणापूर्वीच 'भेगा' पडल्या! छत्रपती संभाजीनगरच्या ५९ कोटींच्या जि.प. इमारतीच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह.
- नागपूर पोलिसांचा 'ऑपरेशन थंडर'चा दणका! ५ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, ७० जणांना अटक; अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले!
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
महाराष्ट्र
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- किडनी तस्करी प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' डॉ. रवींद्रपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात; जामीन फेटाळल्यानंतर ब्रह्मपुरी न्यायालयात केले आत्मसमर्पण!
- लोकार्पणापूर्वीच 'भेगा' पडल्या! छत्रपती संभाजीनगरच्या ५९ कोटींच्या जि.प. इमारतीच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह.
- राम मंदिर ट्रस्टला मोठा धक्का! दान घोटाळ्याच्या वादात महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा; नैतिकतेच्या आधारावर सोडली पदे!
गुन्हा
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!

























Subscribe to my channel




