
Jalgaon Crime News: जिल्हाधिकारी आयुषप्रसाद आणि जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु असताना पोलिस ठाणे पातळीवरील कर्मचारी वाळू माफियांसोबत जाम-पे-जाम पार्ट्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्यासंबंधी व्हिडीओ चित्रीकरण प्राप्त झाल्यावरून भडगाव पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (police station level personnel doing parties with sand mafia jalgaon crime news)
भडगाव पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत आणि कलेक्शनची कामे करत असलेल्या स्वप्नील आणि विलास पाटिल या दोघांचे जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी निलंबन केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वाळूमाफियांसोबत आयोजित पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
|
|
काउंटर गुन्ह्यांची ‘थिअरी’
ठाण्यात काऊंटर गुन्ह्याची नवी थिअरी वापरली जात आहे. पहिल्या घटनेत गौणखनिज चोरीचा ट्रॅक्टरची माहिती तहसीलदारांना दिल्यावर त्यांनी ट्रॅक्टर थांबवायला लावला अन् चक्क पत्रकाराच्याच अंगावर ट्रॅक्टर आणला गेला. या घटनेत तब्बल महिनाभर गुन्हा दाखल करण्यास पोलिस निरीक्षकांनी टाळाटाळ केली.
तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जनता दरबारात तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना जाब विचारल्यानंतर संबंधित गौणखनिज वाहतूकदाराचे ट्रॅक्टर ताब्यात घेत सरकारी फिर्याद देण्याऐवजी अंगावर ट्रॅक्टर आणल्या प्रकरणी पत्रकाराला तक्रार देण्यास भाग पाडले.
पत्रकाराने फिर्याद दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटात समोरच्या व्यक्तीला बोलावून काऊंटर फिर्याद दाखल करून घेण्यात आली.
दुसऱ्या घटनेत गावातील विभक्त राहत असलेल्या बापलेकात वाहनाचा व्यवहार होता. मात्र, वाहनाचा अपघात होवून वाहनाचे मोठे नुकसान झाल्याने विमा कंपनीद्वारे पित्याला १ लाख १० हजार रुपये प्राप्त झाले. यावरुन वाद होऊन पोलिस ठाण्यात प्रकरण आले. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सेटलमेंट घडवून आणली. दोघा पक्षाकडून चहा-पाणी मिळवले.
आता मुलगा म्हणतोय माझे १ लाख १० हजारांचे काय? तुम्ही जबाब घेतल्याचे कागदपत्र द्या अशी मागणी केल्यावर पोलिसांनी त्या मुलास पिटाळून लावले. तिसऱ्या घटनेत भडगावच्या पेठ भागातील शेतकरी तसेच पत्रकार भावेश पाटील याने भडगाव पोलिस ठाण्याचे दोघेही पार्टी करत असतानाचे दिसल्यावर त्याने चित्रण केले. तेच चित्रण गावात व्हायरल झाल्याने भडगाव निरीक्षकांच्या सूचनेवरुन चित्रण करणाऱ्या या तरुणावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



