
Gadchiroli : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकाला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय भूकंपामुळे त्यांच्यावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीकेची झोड सुरु आहे. अशात टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गडचिरोलीतील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 'कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही', असं त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केले आहे.
गडचिरोलीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकताच शपथ घेतलेले नवे मुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आहेत. या कार्यक्रमात भाषण करतानाअजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा का दिला यामागचे कारण देखील सांगितले आहे. 'आम्ही भाजप-शिवसेना सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विकासासाठी घेतलाय. नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाला साथ देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही.', असं अजित पवार यांनी सांगितलं.
'मोदींच्या नेतृ्त्वात देश वेगाने पुढे जात आहे. केंद्रात आणि राज्यात अनेक विकासीची कामं वेगाने सुरु आहेत. देशाचे आणि राज्याचे सरकार एकाच विचाराचे असेल तर काम जलद होते. सर्वसामान्यांची कामं व्हावीत हेच महायुती सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. हे पैसे जनतेपर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत पोहचला पाहिजे.', असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'मुख्यमंत्री सक्षम नेतृत्व आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समन्वय ठेऊन कामे करा. लोकांनी आम्हाला भरभरून पाठिंबा द्या.', असे आवाहन अजित पवारांनी केले. तसंच,'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला हा कार्यक्रम घेतला. त्यामुळं महाराष्ट्रात सर्व भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल ही खात्री देतो.', असे देखील त्यांनी सांगितले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



