पुणे: पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या थेट आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ४८ लाख ६६ हजार २५० रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
कुठे झाली कारवाई?
परिमंडळ ७ अंतर्गत येणाऱ्या वाघोली, लोणीकंद, लोहगाव विमानतळ, चंदननगर आणि खराडी या परिसरात ८ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान हे छापे टाकण्यात आले. या मोहिमेत एम.डी. (मेफेड्रॉन) आणि गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजस्थानपर्यंत धागेदोरे:
अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील काही आरोपी चक्क राजस्थानमधून 'एम.डी.' हा अमली पदार्थ पुण्यात आणत होते. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी थेट राजस्थानपर्यंत जाऊन तपास केला आणि या रॅकेटचे धागेदोरे शोधून काढले.
जप्त केलेला मुद्देमाल:
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
२६८.११ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन)
४८२ ग्रॅम गांजा
२६० ग्रॅम एम.डी. मिश्रित पावडर
एकूण किंमत: ४८,६६,२५० रुपये
शहरात पोलिसांची 'क्लीन सिटी' मोहीम:
पुणे पोलीस दलाने तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू केली आहे. वाघोली आणि खराडीसारख्या आयटी हब परिसरात वाढणाऱ्या या गुन्हेगारीला रोखण्यासाठी येणाऱ्या काळातही असेच कडक छापे टाकले जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- सिग्नल तोडल्याने हटकलं, तिघांचं डोकं सटकलं! पुण्यात भरचौकात राडा, पोलीस कर्मचाऱ्याचे पाडले चार दात
- मावळ तालुका हादरला! तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह दुचाकीसह जाळला; दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
- माणुसकीला काळिमा! छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भपाताचं भयंकर रॅकेट उघड; मुलाचा गर्भ असूनही 'मुलगी' सांगून केला गर्भपात
- राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा: मुलींच्या गटात हरयाणाचे निर्विवाद वर्चस्व; महाराष्ट्राला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
महाराष्ट्र

गुन्हा

- 74kg Ganja Worth Rs37 Lakh Seized; Stash Found Hidden in Cattle Shed at Daund
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- भव्यतेचा धमाका की केवळ देखावा? ‘राजा शिवाजी’ ट्रेलरवरून उठलेले सवाल
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

Subscribe to my channel

https://shorturl.fm/FyIPK