BEST Bus: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन दूर, परीक्षेला वेळेत पोहचण्यासाठी ‘बेस्ट’ धावणार

image

महत्वाचे म्हणजे, या काळामध्ये विद्यार्थ्यांना एक विशेष मुभा देखील देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना होणारी धावपळ टाळण्यासाठी त्यांना पुढील दारातून प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. त्याचसोबत बसचालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत सौजन्याने वागणे आणि प्रवासादरम्यान त्यांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना बेस्ट प्रशासनाकडून दिल्या आहेत. या काळामध्ये गर्दी नियंत्रणासाठी प्रमुख बस स्थानकांवर निरीक्षक आणि अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती केली जाणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *