
Pune : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी (६ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत या पोटनिवडणुकीसाठी एकूण १७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसकडून उमेदवार उभा राहणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’मधून चर्चेत आलेले अभिजित बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत वाढली आहे. त्यांच्यासह विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उडी घेतली आहे.
इतर उमेदवारांमध्ये हिंदुस्तान जनता पार्टीचे सतीश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घुटूकडे, राष्ट्रीय किसान बहुजन पक्षाचे अरुण निटुरे यांचा समावेश आहे. याशिवाय शरद भिसे, संदीप खरात, गजानन गवळी, त्रिशला कांबळे, दिलीप अलोनी, दत्तात्रय बेदरे, रज्जाक उर्फ अब्दुलरौफ मुलानी, मिथुन अटोळे, संकेत गावडे, दादा थोरात, अभिजित कांबळे, विलास होळकर आणि अनिल तुपे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत.
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रशासकीय तयारी सुरू
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देत पाहणी केली आहे.
अभिजित बिचुकले कायम चर्चेत
विविध निवडणुकांमध्ये सातत्याने उमेदवारी अर्ज दाखल करणारे अभिजित बिचुकले हे कायम चर्चेत असतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तसेच सातारा आणि कसबा मतदारसंघातूनही त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत. २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी सातारा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावले होते.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel




Freee adultt tvv seriesHoot matures sittig facesMaarilyn milian pussyAdullt plastc pants andd diapersSimmran sexyAddictedd cybe
iim sexBustyy edren moor returnsBiig male
escortYoung red hesd gets gangbangTuube 8 grrannies bbig boobsKnown asian personFree ten lesbian videros onlineSnoprg ttees
titFantassia bbig breastNudde wivees all ovrr the
worldFreee faye reqgan anal obsessionMassive porn corttoon gallerysOldd nyde matureFreee
dailly bbww videoGermwn separd newborn sexMeett peopl foor sexx new stantkn pennsylvaniaVideis and strip and pokerHommes penisSecretive pornDr waldxron annd krikss assHaydren pannetiere upskirtEscort rred zoje adss
torontoHomosexuual relationshipsGayy marriage forumsStrip twieter onn videoAmateuur mature aal fuckCompawre boopb sizesArizona eroti housemaidsScania mirza hhuge breastFree sites
shemale animeFreee erotic onlibe videosFinaql xxx fanyasy onlineMetaztatic breaast cancer spread too liverFreee fatgitl pornLilly porn strar thaiWomwn seeking anal
My homepage: jerking off instructions