Apple ने भारतात त्याचे रिटेल नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्याची योजना आखली आहे. कंपनीने २६ फेब्रुवारीला मुंबईत बोरीवलीत आपले एक्सक्लुझिव्ह स्टोर उघडण्याची घोषणा केली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत Apple चे दुसरे स्टोअर असणार आहे. या आधी Apple ने मुंबईतील वांद्रे कुर्ला – कॉम्प्लेक्स (BKC) आणि दिल्लीच्या साकेत येथे फ्लॅगशिप स्टोअर्स उघडले होते.
Apple चे बोरीवलीत स्टोअर्समध्ये काय ?
बोरीवलीच्या स्टोरमध्ये ग्राहकासाठी Apple चे सर्व लेटेस्ट प्रोडक्ट्स उदा.आयफोन 16 सिरीज, मॅकबुक, आयपॅड आणि वॉच सिरीज पाहणे आणि खरेदी करण्यास मिळणार आहे. स्टोरची डिझाईन एप्पलच्या ग्लोबल स्टँडर्डनुसारच असणार आहे. येथे ‘जिनीयस बार’ ची सुविधा देखील असेल जेथे तज्ज्ञ मंडळी ग्राहकांच्या तांत्रिक समस्यांना घटनास्थळीत सोडवतील. याशिवाय येथे ग्राहकांना ट्रेड-इन प्रोग्रॅमद्वारे त्यांचे जुने फोन बदलून नवीन आयफोन घेता येतील.
Apple ने एप्रिल 2023 मध्ये मुंबईत त्यांचे पहिले इंडिया स्टोअर आणि दिल्लीत त्यांचे दुसरे स्टोअर उघडले होते. नंतर कंपनीने साल 2025 मध्ये तीन आणखी आऊटलेट्सद्वारे त्यांचा रिटेल प्रेझेंस वाढवला होता. ही तीन स्टोअर्स बंगलुरु, पुणे आणि नोएडा येथे उघडण्यत आले. कंपनीने म्हटले आहे भारत हा एक त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजिक मार्केट आहे. आणि येत्या काळात हैदराबाद सारख्या शहरात देखील विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.
भारतात मॅन्युफॅक्चरिंग वाढल्याने मिळाली मदत
Apple ची रिटेल स्ट्रॅटेजीत बदलामागे भारतात वाढती मॅन्युफॅक्चरिंग एक मोठे कारण आहे. सरकारच्या PLI स्कीम योजनेंतर्गत भारतात आता आयफोनचे प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होत आहे. स्थानिक बाजार निर्मिती होत असल्याने कंपनीच्या पुरवठा साखळीत सहजता आली आङे. ज्यामुळे कंपनी तिचे रिटेल स्टोअर्सचा विस्तार वेगाने करत आहे.
2027 पर्यंत स्टोर्सची संख्या वाढवण्याचे लक्ष्य
भारतासंदर्भात आपण उत्सुक आहोत, कंपनीची भारतात साल 2027 पर्यंत स्टोर्सची संख्या वाढवून 10 हून अधिक करण्याची योजना आहे असे Apple चे सीईओ टिम कुक यांनी गेल्या भारत दौऱ्याच्या वेळी सांगितले. बोरीवलीतील स्टोर याच योजनेचा एक भाग आहे. कंपनी आता केवळ टियर-1 च नव्हे तर मेट्रो शहराच्या उपनगरी भागावरही फोकस करत आहे.
नव्या आयफोनची किंमत किती ?
Apple कंपनी पुढच्या महिन्यात त्याच्या किफायती आयफोन लाईनअपमध्ये नवे मॉडेल ‘आयफोन 17e’ लाँच करु शकते. या स्वस्तातील आयफोनमध्ये देखील लेटेस्ट A19 चिपसेट असण्याची शक्यता आहे. ही चिप आता आयफोन 17 सिरीजमध्ये मिळत आहे. रॅम आणि स्टोरेजची वाढत्या मागणीनंतरही एप्पल कंपनी याची किंमत 599 डॉलर म्हणजे सुमारे 50 हजार रुपायांच्या आसपास ठेवू शकते.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




