
Alandi : आळंदी मध्ये कुटुंब कर्जबाजारी झाल्याने महिला आत्महत्या करण्यासाठी इंद्रायणी नदीत उतरली. ती मृत्यूची वाट पाहत बसली होती. त्या महिलेला नागरिकांनी तात्काळ नदी पात्राच्या बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला आहे. आळंदी पोलिसांनी या घटनेनंतर संबंधित महिलेला समजावून सांगून घरी पाठवून दिल आहे. ही घटना रात्री आठ ते नऊ च्या दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब कर्जबाजारी झाल्याने महिला इंद्रायणी नदीत आत्महत्या करण्यासाठी उतरली होती. महिला नदीपात्रात बसून पाण्याच्या प्रवाहाची वाट पाहत होती. सुदैवाने पाण्याचा प्रवाह न वाढल्याने महिलेला वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्य आणि तेथील नागरिकांनी सुखरूप नदीपात्रा बाहेर काढल आहे.
|
|
याबाबत आळंदी पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्या कुटुंबीयांना बोलावून योग्य ती समज दिली. महिलेच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा असल्याने महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. इंद्रायणी नदीत बसून वाहत्या पाण्यात त्या वाहून जाण्याची प्रतीक्षा करत होत्या. सुदैवाने पाण्याचा प्रवाह न वाढल्याने तेथील नागरिकांनी त्यांना पाहताच नदीपात्राच्या बाहेर सुखरूप काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आळंदीतील इंद्रायणी नदीमध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढल आहे. यात बहुतांश महिला आणि तरुणींचा सहभाग आहे.
शहर
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
- मुंबई: आंदोलनाचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन; एकटाच मुंबईला जाणार, मनोज जरांगे भूमिकेवर ठाम!
महाराष्ट्र
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- जालना: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होताच कुटुंबाचा संताप अनावर; पत्नी आणि मुलींनी सरकारला सुनावले खडे बोल, दिला कडक इशारा
- अमरावती: गणेशोत्सवानंतर काळाचा घाला! अमरावतीच्या नांदगाव पेठ रिंगरोडवर भरधाव वाहनाच्या धडकेत अचलपूरच्या दोन तरुण बँड वादकांचा जागीच मृत्यू!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली




























Subscribe to my channel



