
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. २८ जानेवारीला त्यांचे विमान बारामतीमध्ये कोसळले होते. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघाताचा आणखी एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे होऊन भीषण आग लागते. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी जळालेल्या विमानाच्या अवषेशांमध्ये अचानक मोठा स्फोट होतो आणि सर्वजण पळू लागल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या विमान अपघाताचा तपास सध्या सुरू असून त्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा-
शहर
- अमिताभ बच्चन यांचा शेअर बाजारात मोठा निर्णय! 'डीपी वायर्स'मधील १.६४ कोटींचे शेअर्स विकले; तरीही स्टॉकमध्ये सुस्ती कायम
- मृत्यूचा सापळा! रस्त्याच्या मधोमध असलेल्या 'एअर व्हॉल्व्ह'मुळे अपघातांचा धोका; आयुक्तांचे कारवाईचे तातडीचे आदेश
- 'नगरसेवक हरवले आहेत!' चंद्रपुरात संतप्त नागरिकांची बॅनरबाजी; काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका थेट जनतेला
- साताऱ्यात महिलांचे कौतुकास्पद पाऊल! रस्ते दुरुस्तीसाठी गावकरी एकवटले; 'श्रमदानातून' खड्डेमुक्त रस्ता
महाराष्ट्र
- अमिताभ बच्चन यांचा शेअर बाजारात मोठा निर्णय! 'डीपी वायर्स'मधील १.६४ कोटींचे शेअर्स विकले; तरीही स्टॉकमध्ये सुस्ती कायम
- मृत्यूचा सापळा! रस्त्याच्या मधोमध असलेल्या 'एअर व्हॉल्व्ह'मुळे अपघातांचा धोका; आयुक्तांचे कारवाईचे तातडीचे आदेश
- 'नगरसेवक हरवले आहेत!' चंद्रपुरात संतप्त नागरिकांची बॅनरबाजी; काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका थेट जनतेला
- साताऱ्यात महिलांचे कौतुकास्पद पाऊल! रस्ते दुरुस्तीसाठी गावकरी एकवटले; 'श्रमदानातून' खड्डेमुक्त रस्ता
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

Major accident on Pune-Nagar Road! Shivai ST bus overturns near Supa MIDC
अटक करण्यात आलेल्या TMC नेते सब्यसाची दत्ता प्रकरणात पोलिसांना मोठे यश. #PoliceRaid #BreakingNews
🚨एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पोलिस आमनेसामने आल्याचा दावा. #TopNews
देश विदेश
- गरिबीवर मात करत वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला १ कोटींची कमाई; जाणून घ्या कोण आहे 'AI' चा जादूगार आयुष सिंह?
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel


