
Abu Azm : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अबू आझमी यांची प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत अबू आझमी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अबू आझमी हे समाजवादी पक्षात नाराज आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी भाजपचा एक नेता प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय.
|
Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवारांना मिळणार वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राज्य सरकारचा मोठा निर्णय |
मात्र, अबू आझमी यांना भाजपमध्ये प्रवेश करणं शक्य नसल्याने ते अजित पवार गटात प्रवेश करणार, असं सूत्रांनी सांगितलं आहे. या अनुषंगाने त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत भेट झाली असून लवकरच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
अबू आझमी कोण आहेत?
अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे नेते असून ते मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या मुंबईतील मतदारसंघाचे ते आमदार आहेत. मानखुर्दमध्ये अबू आझमी यांची मोठी ताकद आहे. या मतदारसंघातून ते सलग तीनवेळा निवडून आले आहेत. याशिवाय ते राज्यसभेचे खासदार देखील राहिलेले आहेत. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष वाढवण्यात अबू आझमी यांचा मोठा हातभार आहे.
शहर
- लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी हंगाम ठरला अत्यंत फायदेशीर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत वर्षा पर्यटनाचा जोर वाढल्याने परिसर हाऊसफुल्ल; हजारो पर्यटकांची गर्दी, घाटात लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा
- शहापूर: दोन दिवसांत खड्ड्यामुळे दोन बळी गेल्याने संतप्त वातावरण; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची जोरदार मागणी
- लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी हंगाम ठरला अत्यंत फायदेशीर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




