"तू आई कधी होणार? तुला तुझ्या वयाचे तर भान आहेना? तुझे करिअर तर चांगले चालले आहे. मग कुटुंबबनवणार आहेस? तू खूप सडपातळ आहेस. तुला बाळकसे होईल?... समाजाला गर्भधारणा महत्त्वाची वाटते.कदाचित समाजाला गरोदरपणापेक्षा त्याची कल्पना जास्तआवडत असावी. - त्याचे अमूर्त स्वरूप, त्याची घोषणा,हृदयाच्या इमोजीसह व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवलेलाअल्ट्रासाऊंड फोटो इत्यादी. एखाद्या महिलेचे लग्नहोताच तिच्यावर दबाव वाढतो - आनंदाची बातमी कधीदेताय मग? डॉक्टर तिला वारंवार इशाऱ्यातून आठवणदेतात. नातेवाईक विचारपूस करतात. समाज डेडलाइनअसलेल्या सार्वजनिक प्रकल्पाप्रमाणे तिला लवकरगरोदर हो बाई, असे जणू सांगत असतो. आणि त्यानंतर गर्भधारणेची लक्षणे दिसतात - वास्तविकशारीरिकदृष्ट्या वाढत असताना - आपण अस्वस्थ होतो.दिल्लीतील सोनम कपूरच्या गर्भधारणेच्या ड्रेसिंगसंबंधीच्या वादामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.समोर एक गर्भवती महिला होती. ती कदाचित स्वत:लाआरामदायी वाटावे, आत्मविश्वास किंवा आनंदासाठीतिने विशिष्ट कपडे घातले असावेत. पण त्यावरूनअचानक समाजाचा सूर बदलला - शालीन वागावे.त्याला झाकून टाका, आई होणारी स्त्री अशी दिसू नये...त्यांच्याकडे आई होण्याची अपेक्षा असते. पण त्या आईहोताच समाज त्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्याची मागणीकरतो. आपण मातृत्वाला आदर्श मानतो. पण खरे मातृत्वआकार घेऊ लागते तेव्हा आपण त्यावर सामाजिकनियमांचा पहारा लावतो. आपल्याला स्त्री नको तरगर्भाशय हवे आहे. आपल्याला त्याग हवा आहे. व्यक्तीनको. आपल्याला मूल हवे आहे. पण वेदना, विस्तारआणि जन्म देण्यासाठी बदल सहन केला. आपल्याशरीराची पर्वा केली नाही, अशी व्यक्ती मात्र नको.गर्भवती शरीराला त्याच्या स्वरूपाची लाज वाटत नसेलतर तीगोष्ट आपल्याला अस्वस्थ करते. ती विस्तारते,दृश्यमान होते.विश्रांती, अन्न आणि लक्ष देण्याची मागणीकरते. ती शांत राहू शकत नाही. म्हणूनच समाज त्यासशिस्त लावण्यासाठी घाई करतो.एखादी गर्भवती महिलास्वतःच्या आनंदासाठी कपडे घालते तेव्हा ते आपल्यालाआठवण करून देते की मातृत्व म्हणजे स्वतःच्या इच्छा,स्वाभिमान किंवा ओळखीचा त्याग करणे नाही. गर्भवतीमहिला ही पूर्णपणे चैतन्यशील तरीही थोडी गुंतागुंतीचीअसते. आपल्याला मातृत्वाची स्वच्छ, आदर्श प्रतिमाआवडते - शुद्ध, लैंगिक इच्छेपासून मुक्त आणि नेहमीचदातृत्व असलेली. परंतु एखादी स्त्री स्वतःकडे पाहतेआणि म्हणते, "मला अजूनही माझ्यासारखे दिसायचेआहे. त्या क्षणी धोक्याची घंटा वाजते. खरे म्हणजे तू हेकसे एंजॉय करू शकते ? असे त्यांना सांगायचे असते. गरोदरपणामुळे महिला लहान होत नाहीत; ते त्यांनाअधिक दृश्यमान बनवते. हीच दृश्यमानता त्यांच्यासाठी धोका आहे. आपण त्यांनानियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो या आशेने की त्यास्वीकारार्ह अदृश्यतेकडे परत येतील. आपण खरोखरचहोणाऱ्या मातांचा आदर केला असता तर आपण त्यांचाअसा वावर सुकर होऊ दिला असता. समाजाला मुलेइतकीच हवी असतील तर समाजाने जन्मदात्रीविषयीकसा दृष्टिकोन ठेवावा, हे देखील शिकले पाहिजे. तेहीडोळेझाक न करता. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



