महिलांनी काहीही करण्याचा निर्णय घेतला की, त्यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. अशात महिलांना काय हवं आहे… हेच त्या विसरुन जातात… म्हणून महिलांना मुक्तपणे वावरण्याचा, आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्याने जगण्याचा हक्क मिळावा, या उद्देशाने कोरो इंडिया व विभागातील तळागाळातील स्थानिक संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रभर महिला, ट्रान्स महिला आणि युवतींसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेला 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली आहे.
पितृसत्ताक सामाजिक रचनेमुळे मुली व महिलांवर लादल्या गेलेल्या निर्णयांमुळे त्यांचे स्वप्न अपूरे राहतात. एवढंच नाही तर, मैदानी खेळांवर निर्बंध देखील येतात. घराबाहेर जाणे, सार्वजनिक मैदानांमध्ये खेळणे आणि शरीराविषयी मोकळेपणा या बाबींवर नियंत्रण ठेवले जाते. या सामाजिक बंधनांना आव्हान देण्यासाठी कबड्डीसारख्या पारंपरिक खेळण्यामधून महिला मुक्तपणे बिनधास्त, आत्मविश्वासाने खेळत आहेत.
2023 मध्ये सुरू झालेल्या या कबड्डी उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. पहिल्याच वर्षी स्पर्धेत 600 महिलांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये कपड्याच, पेहरावाच, वयाचा कोणतेही बंधन नव्हतं. महिला आपल्याला आवडत्या कपड्यात कपडे खेळत होत्या . मुंबई आणि मराठवाड्यात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत गेल्या चार वर्षांत 2240 महिला आणि 27 ट्रान्स महिलांनी कबड्डी खेळली आहे.
यावर्षी ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांमधून एकूण 448 संघ सहभागी होणार आहेत. यामधून 4032 महिला, ट्रान्स महिला आणि युवती मोठ्या संख्येने मैदानात उतरणार आहेत. तसेच मुंबई जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ही येत्या 11 फेब्रुवारी 2026, रोजी चेंबूर येथील गांधी मैदानामध्ये होणार आहे. सध्या मुंबईतील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये संध्याकाळी , रात्री जसा वेळ मिळेल तसा महिला जोमाने सराव करत आहेत.
यावेळी मुंबईमध्ये होणाऱ्या कबड्डी सिझन 3 साठी “महिला ट्रान्स महिला आणि युवती असे एकूणच 60 संघ मुंबई मध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या कबड्डी मुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, संघटनशक्ती आणि नेतृत्वगुण विकसित होत असून सार्वजनिक मैदानांवर महिलांची मुलींची उपस्थिती वाढत आहे. विशेषतः विधवा, घटस्फोटित आणि अविवाहित महिलांसाठी ही स्पर्धा सामाजिक बहिष्काराविरोधात एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




