महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर…

image

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Latest Marathi News : बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सिग्नल ॲपद्वारे भाजपच्या पाधिकाऱ्याला बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर याच्याकडून २ कोटी खंडणीसाठी धमकी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिश्नोई गँगने २ कोटी रूपयां खंडणी मागितली आहे. अकोट मतदारसंघांचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून २ कोटी वसूल करून दे, अशी भाजपच्या शहराध्यक्षाला दिली धमकी. अत्यंत गोपनीय पद्धतीने आलेल्या धमकी संदर्भात अकोला पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *