बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादव सध्या प्रचंड अडचणीत सापडला आहे. 2010 साली रिलीज झालेल्या ‘अता पता लापता’ चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी त्याने पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र तो चित्रपट फ्लॉप झाला, चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे राजपाल यादवचे पैसे बुडाले. गेल्या अनेक वर्षांपासून राजपाल यादव हे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याच्यावर असलेलं कर्ज वाढतच चाललं आहे, आता त्याच्यावर असलेल्या कर्जाचा आकडा 9 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. माझ्याकडे आता सध्या एवढे पैसे नाहीत, ज्यामधून मी हे सर्व कर्ज फेडू शकेल असं राजपाल यादवने म्हटलं आहे. राजपाल यादवने गेल्या वर्षी देखील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. ज्यामध्ये भूल भुलैय्याच्या फ्रेंचायजीपासून ते अक्षय कुमार, सलमान खान, वरुण धवण अशा अनेक मोठ्या स्टारसोबत गेल्या वर्षी राजपाल यादवने काम केलं, या वर्षी देखील तो अनेक मोठ्या चित्रपटांमधून झळकणार आहे, कर्ज वेळेत न फेडल्यामुळे सध्या राजपाल यादव जेलमध्ये आहे.
राजपाल यादवने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये कॉमेडियनची भूमिका केली आहे. राजपाल यादवची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. राजपाल यादवने आपल्या कामाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की राजपाल यादवचा अनुभव आणि कामाच्या तुलनेत त्याची फी एवढी जास्त नाहीये. वरुण धवनच्या बेबी जॉन चित्रपटामध्ये राजपाल यादवने भूमिका केली होती. या चित्रपटासाठी वरुणला 25 कोटी रुपये मिळाले होते, तर राजपाल यादवला या चित्रपटासाठी केवळ एक कोटी रुपयेच मिळाले होते, गेल्या चार ते पाच चित्रपटांमधून राजपाल यादवने केवळ 7 ते 8 कोटी रुपयांचीच कमाई केली आहे. 2023 ते 2025 या काळात राजपाल यादवने ‘कटहल’ एक कोटी रुपये, ड्रीम गर्ल 2′ एक कोटी रुपये, ‘भूल भुलैया 3’ दोन ते तीन कोटी रुपये, ‘चंदू चैम्पियन’ दोन कोटी रुपये एवढी कमाई केली आहे.
चालू वर्षामध्ये राजपाल यादव अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये अक्षय कुमारचा बहुचर्चित प्रोजेक्ट ‘भूत बंगला’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी रिलिज होणार आहे. तसेच तो वेलकम टू जंगलमध्ये देखील झळकणार आहे.
शहर
- मुंबई: दादा, आज आठ महिने झाले तरी.. दिवंगत अजितदादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अत्यंत भावूक पोस्ट!
- मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरील डिजिटल जाहिरात फलकांचा प्रखर प्रकाश ठरतोय जीवघेणा; रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न!
- मुंबई: संजय राऊतांचे तुकाराम मुंढेंना खळबळजनक पत्र; एफडीए अधिकाऱ्यांवर हॉटेल-व्यापाऱ्यांकडून वसुली आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
महाराष्ट्र
- मुंबई: "मनोज जरांगे एक नंबरचा चोर माणूस..."कोअर कमिटी सदस्य संजय कटारेवर ४ कोटींच्या वाळू चोरीप्रकरणी कारवाईनंतर अजय बारस्कर यांचा जळजळीत हल्लाबोल!
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- चंद्रपूर: शिकारीचा पाठलाग ठरला जीवघेणा! माकडाच्या मागे धावलेला बिबट्या थेट वीज रोहित्रावर (DP) चढला अन् विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू!
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
गुन्हा
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल


























Subscribe to my channel




