सर्वच प्राणीमात्रांच्या काही प्रवृत्ती असतात. त्यात मूळ प्रवृत्ती म्हणून काही उल्लेख आहेत. जसे की आहार, निद्रा, भय आणि कामसेवन. या मूळ प्रवृत्ती आहेत, त्या सर्वच प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात विद्यमान असतात. एकइंद्रिय ते पंचेंद्रीय प्राण्यांमध्ये या प्रवृत्तींमध्ये अनुक्रमे अत्याधिकता दिसून येते. सर्वच प्राण्यांच्या बाल्य आणि संगोपन अवस्थेमध्ये आहार, निद्रा आणि भय या प्रवृत्ती सर्वसाधारण असतात. वयात आल्यानंतर काही प्रवृत्ती बदलतात त्यामध्ये कामसेवन आणि वासना निर्माण होते. मनुष्य आणि प्राण्यांच्या जीवनामध्ये ही वासनाच संपूर्ण आयुष्यावर राज्य करते. ही वासना अनेक प्रकारची असते, सर्व इंद्रियांच्या बाबतीत अत्याधिक विषयसेवन यामध्ये अंतर्भूत होतात. ऑस्ट्रियन डॉक्टर आणि मानसशास्त्राचे उद्घाटक डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी तर मनुष्य आणि प्राण्याच्या प्रत्येक हालचाल आणि कृती, उद्देशाच्या मागे वासना हेच मूळ असल्याचे सांगितले. ( प्रत्येक साधारण प्रवृत्तीला देखील त्यांनी वासना असेच संबोधन दिले) प्रत्येक इंद्रियाच्या विषयातील अधिकता म्हणजेच वासनेच्या आहारी जात मनुष्य अनेक व्यावहारिक, नैतिक, सामाजिक इत्यादी मर्यादा ओलांडतो. यामुळेच प्रत्येक प्रवृत्ती मध्ये अधिकता वाढत जाते. अनिवार्यता काय आहे? आवश्यकता काय आहे ? आणि अत्याधिकता म्हणजेच विलासिता, वासना ही अधिक उत्पन्न होत आहे या बाबी तो विसरून जातो. जसे गहू किंवा धान्य ही अनिवार्यता आहे, त्याची पोळी, चपाती ही आवश्यकता आहे. परंतु त्याचे पदार्थ, व्यंजन, पराठे वगैरे इत्यादी या विलासिता आहेत. वासनेच्या अधिक वृद्धीच्या परिणामस्वरूप हे घटित होते. प्राण्यांचे जीवन हे निसर्गाच्या नियमस्वरूप असावे, मनुष्येतर प्राण्यांमध्ये ते निसर्गाच्या नियमानुसार असते. परंतु मनुष्यामध्ये बुद्धी आणि इंद्रियांची अत्यधिक विकसितता झाल्यामुळे त्यामध्ये " भौतिकता " ही वृत्ती काळानुसार निर्माण होत गेली. आज ही प्रवृत्ती मनुष्यात परम सीमेवर दिसून येते आहे. आपल्या कामाची एक वस्तू असते परंतु त्या प्रकारच्या आपण खूप वस्तू घरामध्ये ठेवतो. एकावेळी एक ड्रेस घालतो परंतु कपाटामध्ये शंभरहून अधिक ड्रेसची थप्पी लागलेली असते. शास्त्रांमध्ये मनुष्य आणि काही प्राण्यांमध्ये संग्रह वृत्ती सांगितलेली आहे. जसे की मुंगी पावसाळ्याच्या सुरुवातीला पुढे लागणाऱ्या खाद्य वस्तूंचा जमिनीखाली संग्रह करून ठेवते. परंतु हे अनिवार्य आहे. सर्वच प्राणी आहाराची खाद्य वस्तू मिळण्याची चिंता करतात परंतु ते पोटाची भूक भागेल इतकीच. मनुष्यामध्ये हे असे दिसून येत नाही. एकावेळी एक वस्तू वापरायची मग बाकीच्या वस्तू कशासाठी?
ठीक आहे एक खराब झाली तर दुसरी असावी तिसऱ्या-चौथ्या पासून शंभराव्या पर्यंत कशासाठी? संग्रह वृत्ती ही इच्छेला मर्यादा नसल्यामुळे निर्माण होते. म्हणून कमीत कमी संग्रह, परिग्रहाचा संकल्प करावा. मी दहा,पंधरा कपड्यांपेक्षा जास्त ठेवणार नाही. संकल्प यासाठी की तुम्ही ठरवलेल्या नियमापेक्षा जगभर अधिक निर्माण होणाऱ्या वस्तू उत्पादनासाठी जी हिंसा घडते त्याचे भागीदार तुम्ही नसता. म्हणून इच्छा परिमाण व संग्रह सीमा हे गृहस्थासाठी व्रत आहेत. या व्रतांचा अंगीकार करणे अथवा त्यांचे मानसिक, कौटुंबिक सामाजिक स्वास्थ्य आणि संतुलनाच्या बाबतीत महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel





Freee thgick aass ssluts fuckingMakming wife want sexMaature milkf slutsBisdxual tubesFreee lesbian porn quicktimeGaame ddomination 2009 jelsoft enterprises ltdPhotgo secret sexNakd barbje
queenRuubber glovess ssex storiesHi deef lesbian sexLialiana angg feed lingerieAdlt faciual
ticGaay twein ock videoVafinal illuwtrations during sexTrziler hjtch pussyIvory
sooap girll pornKrytal steal fuckedd by evaqn stoneFuckng a thaai prostituteB nhde
vanessaBigg buzty blondsJiinx hentai parody mp4Fatt mature womenajd sexRoomm dominattion 2.0.exeVickie 6 nudeNude pihs off
claudcia cieslaEros the godeNude nymphettesA badd asss hunkoy dudeDudham
nnh swingersLiist off nudde beches inn floridaMasturbation ejaculationsSupeemodels nuyde picsFree pictuhres aand pornTgght assTxas sex searchFuck myy pusy brotherHousewives ooking ffor
sex in marshfieldHoliay gifgs forr teensLatia ten model sire listsDragon balls z xxxTipss cunnilingusVintage
mqrlboro black trench lighterRetro lingrie londonXxx
hpuse wifee ageFakee ude picturdes off boyy teensMale peni circumccision photos uncutReene mero ude videosGirtth increasse
length penisVintage jewelry c g coJoxks twinbk
oralPleasure chekicals inn the brainFreighter cruise amateyr radioPlease twkns fuckSrait jacket
bdsmTeaching persoinal bboundaries adults disabilitiesGayy sdxy cocksKnpwn gayy athletesPorn toin networkFree videoss
hairyy pussyGiaant buttplujg gay x tubeMalee pornsar freeEscokrt caboAdult thrush picturesIndia model boobAquaa teen hungger force seasn 4Jeenn sterger’s
boobsHarddcore sex witgh stp fatherStacy valntine anall videosRetgractable foreskin penis
phimosisDoa 3 nde patchCuum ttwice inn condomMicheslle obsma
asiansNudde gujitar playingCarton hentai roomI caan get sexuual
ttoo videoCoinn gpld money olld papper plaqtinum silkver vintageThe twistger vibratorAdullt lesbiaans fuckingGaay dipper
glassesBreasst ultrasound andFinger upp pussysBustgy kittensTeenn advicPornstar with
bbig tiits fuckMomms wanting dickAveradge dicck sizePaypsl aapp tee accountVh1 sexcy pictures ofvd9wuaptb49fr4vykk
my log post; standing