गेल्या काही दिवसांपासून विद्येचे माहेरघर म्हटले जाणाऱ्या पुण्यात अनेक वाईट घटना घडत आहेत. आज देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरातून आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर काठीने मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्या महिलेवर सामूहीक बलात्कार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत वरून ढकलून दिल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्हीमध्ये ओळख पटू नये यासाठी आरोपींनी रिक्षाचे हूड बदलल्याची बाबही तपासात समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्तपणे केला. सुरुवातीला पोलिसांना महिलेचा मृत्यू अपघात वाटला होता. मात्र, सखोल चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
क्राइम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी त्या परिसरात कार्यरत असलेल्या ज्ञात गुन्हेगारांची यादी तयार केली, ज्यांच्याकडे त्या विशिष्ट प्रकारच्या रिक्षाची उपलब्धता होती. समन्वित छाप्यात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पीडितेचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. हे शवविच्छेदन लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी आणि घटनांच्या कालक्रमाची स्पष्ट माहिती देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या संबंधित कलमांतर्गत खुन, अपहरण आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. भारती विद्यापीठ परिसरात सध्या दाट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, तपास अधिकारी जबानी नोंदवणे आणि खाणीच्या ठिकाणाहून भौतिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू ठेवले आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



