High Blood Pressure: BPचा त्रास आहे? मग वेळीच व्हा सावध! ‘या’ सवयींमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका

image

नियमित व्यायाम हा रक्तदाब नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज तीस मिनिटं वेगाने चालणे, पोहणे किंवा हलका व्यायाम केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तणाव हा सुद्धा उच्च रक्तदाबाचा एक महत्त्वाचा घटक आहे. योगा, ध्यान, वाचन, लेखन किंवा निसर्गात वेळ घालवणं यांसारख्या उपायांनी मन शांत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे उशीर न करता आजच आपल्या आरोग्याची जबाबदारी घ्या.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *